• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know The First Supermoon Date Of Year 2024 Space News Nrss

या दिवशी चांदोबा दिसणार अनोख्या रूपात; तारीख नक्की लक्षात ठेवा

तुम्हाला अनेकदा अवकाशात अद्भुत घटना पाहायला मिळाल्या असतील. किंवा एकायला मिळाल्या असतील. तसेच तुम्ही चंद्राला नेहमी वेगवेगळे देखील पाहिले आसेल. अनेकदा चंद्राचा रंग बदलतो. कधी शुभ्र पांढरा, तर कधी लाल भडक असा चंद्र पाहायला मिळतो. यावेळी देखील तुम्हाला चंद्राचे अनोख्या रूपात दर्शन घडणार आहे. तुम्ही त्याला पाहायला विसरू नका. हा अद्भुत नजारा नक्की बघा. (फोटो सौजन्य: iStock)

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 04, 2024 | 04:48 PM
अवकाशात एक अद्भुत घटना तुम्हाला पाहायला मिळणार असून रोज तुम्ही ज्या चंद्राला पाहता त्याचं एक अनोखे रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चंद्राचं वेगळं रूप म्हणजे नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते पाहूयात

अवकाशात एक अद्भुत घटना तुम्हाला पाहायला मिळणार असून रोज तुम्ही ज्या चंद्राला पाहता त्याचं एक अनोखे रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चंद्राचं वेगळं रूप म्हणजे नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते पाहूयात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 चंद्राला आपण लाडाने चांदोमामा, चांदोबा म्हणतो. या चांदोबाचे तुम्हाला एक अद्भूत असे स्वरूप पाहायला मिळणार आहे

चंद्राला आपण लाडाने चांदोमामा, चांदोबा म्हणतो. या चांदोबाचे तुम्हाला एक अद्भूत असे स्वरूप पाहायला मिळणार आहे

2 / 5 काही दिवसांनी चांदोबाचे एक विशिष्ट रूप पाहायला मिळणार असून साधा चंद्र नाही तर सुपरमून दिसणार आहे

काही दिवसांनी चांदोबाचे एक विशिष्ट रूप पाहायला मिळणार असून साधा चंद्र नाही तर सुपरमून दिसणार आहे

3 / 5 या वर्षी आपल्याला एक नाही तर चार सुपरमून पाहायला मिळतील. 19 ऑगस्टला  वर्षातील पहिले सुपरमून दिसणार आहे. नंतर 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर या दिवशी सुपरमून दिसेल

या वर्षी आपल्याला एक नाही तर चार सुपरमून पाहायला मिळतील. 19 ऑगस्टला वर्षातील पहिले सुपरमून दिसणार आहे. नंतर 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर या दिवशी सुपरमून दिसेल

4 / 5 यासाठी तुम्हाला दुर्बीणची गरज नाही. कारण सुपरमून म्हणजे चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा असतो. त्याचा प्रकाशही लख्ख असतो

यासाठी तुम्हाला दुर्बीणची गरज नाही. कारण सुपरमून म्हणजे चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा असतो. त्याचा प्रकाशही लख्ख असतो

5 / 5 चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या परिभ्रमणाची कक्षा पृथ्वीच्या सर्वांत जवळ असते त्यावेळी पौर्णिमा येते, तेव्हा सुपरमून आकाराने मोठा पूर्ण दिसतो

चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या परिभ्रमणाची कक्षा पृथ्वीच्या सर्वांत जवळ असते त्यावेळी पौर्णिमा येते, तेव्हा सुपरमून आकाराने मोठा पूर्ण दिसतो

Web Title: Know the first supermoon date of year 2024 space news nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 04:48 PM

Topics:  

  • Supermoon

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘सिनेमांमुळे माझे अस्तित्व..’ रेड सी फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळताच रेखा भावुक; आईचीही काढली आठवण

‘सिनेमांमुळे माझे अस्तित्व..’ रेड सी फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळताच रेखा भावुक; आईचीही काढली आठवण

Dec 10, 2025 | 10:03 AM
खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

Dec 10, 2025 | 10:03 AM
Pune Municipal Election: प्रारूप मतदार यादीत फेरफार; काँग्रेसचे सरचिटणीस बालगुडेंचा आरोप, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ

Pune Municipal Election: प्रारूप मतदार यादीत फेरफार; काँग्रेसचे सरचिटणीस बालगुडेंचा आरोप, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ

Dec 10, 2025 | 09:56 AM
Tata Group: भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी..; गुजरात–आसाममध्ये उभारणार सेमीकंडक्टर हब

Tata Group: भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी..; गुजरात–आसाममध्ये उभारणार सेमीकंडक्टर हब

Dec 10, 2025 | 09:56 AM
स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १० डिसेंबरचा इतिहास

स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १० डिसेंबरचा इतिहास

Dec 10, 2025 | 09:55 AM
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

Dec 10, 2025 | 09:47 AM
Invest In India: गुंतवणुकीची घोषणा लवकरच? जागतिक CEOsची PM Modi सोबत ग्रेट भेट; भारतात रोजगार आणि नवोपक्रमाला चालना

Invest In India: गुंतवणुकीची घोषणा लवकरच? जागतिक CEOsची PM Modi सोबत ग्रेट भेट; भारतात रोजगार आणि नवोपक्रमाला चालना

Dec 10, 2025 | 09:46 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.