• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know What Are The Benefits Of Daily Consumption Of Tulsi Nrhp

तुळशीच्या नियमित सेवनाने काय होते? जाणून घ्या फायदे

तुळशीचे अनेक आरोग्य फायदे आहेत हे आपण जाणतो आणि आपण त्याचे अनेक प्रकारे सेवन करतो. पण त्याच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा त्याचे काय फायदे आहेत हे माहित आहे का? त्यासाठी वाचा सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 01, 2024 | 01:06 PM
तुळशीचे नियमित सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवतात.

तुळशीचे नियमित सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवतात.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 तुळशीचे सेवन सर्दी, खोकला, दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

तुळशीचे सेवन सर्दी, खोकला, दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

2 / 6 तुळशीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील गॅस, अपचन, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

तुळशीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील गॅस, अपचन, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 6 तुळशीमध्ये चिंताविरोधी आणि नैराश्यविरोधी गुणधर्म आहेत, जे मानसिक तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

तुळशीमध्ये चिंताविरोधी आणि नैराश्यविरोधी गुणधर्म आहेत, जे मानसिक तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात.

4 / 6 तुळशीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तुळशीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

5 / 6 तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते.

तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते.

6 / 6 तुळशीचे सेवन त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तरुण राहते

तुळशीचे सेवन त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तरुण राहते

Web Title: Know what are the benefits of daily consumption of tulsi nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 01:06 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध ‘किंग’ कोहलीला नामी संधी! विराट तोडणार कुमार संगकाराचा ‘तो’ विक्रम

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध ‘किंग’ कोहलीला नामी संधी! विराट तोडणार कुमार संगकाराचा ‘तो’ विक्रम

Jan 01, 2026 | 06:03 PM
‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

Jan 01, 2026 | 06:00 PM
आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Jan 01, 2026 | 05:59 PM
Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल

Jan 01, 2026 | 05:58 PM
Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Jan 01, 2026 | 05:57 PM
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

Jan 01, 2026 | 05:53 PM
धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

Jan 01, 2026 | 05:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.