Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon: पटोला प्रिंट, आरशांची नक्षी अन् शाही अंदाज; मेयूर गिरोत्राच्या खास कुर्ता सेटमधील कृती सॅननचा गुजराती लूक चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनन आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये कृतीने प्रसिद्ध डिझायनर मेयूर गिरोत्राने डिझाइन केलेला खास कुर्ता सेट परिधान केला आहे. पारंपरिक गुजराती हस्तकलेचा वारसा आणि आधुनिक ग्लॅमर यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या तिच्या या लूकची सध्या चर्चा होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 15, 2026 | 12:28 PM

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नुकतेच एक फोटोशूट केले आहे ज्यात. तिने मयूर गिरोत्रा यांनी डिझाइन केलेला एक कुर्ता सेट परिधान केला आहे. कृती सेनन परिधान केलेल्या कुर्तासेटवर 'पटोला' शैलीतील नक्षीकाम आणि सुंदर आरशांचे काम पाहायला मिळत आहे.

2 / 5

या लूकमध्ये अभिनेत्रीचे डोळे खूप सुंदर दिसत आहेत, तर केस आणि लिपस्टिकने एक सौम्य आणि साधा लूक तयार केला.पटोला प्रिंटपासून ते सूक्ष्म तपशिलांपर्यंत, याच गोष्टींमुळे हा पोशाख आकर्षक दिसत आहे.

3 / 5

कुर्त्याच्या खालच्या कडेला (हेमलाइनवर) कवडीच्या शिंपल्यांचा वापर करून सजावट करण्यात आली होती. या सर्व घटकांचा समतोल साधत, तिने या कुर्त्यासोबत गडद जांभळ्या रंगाची, सैलसर पँट (वाइड ट्राउझर्स) परिधान केली होती.सर्वांचे लक्ष विशेषतः तिच्या ओढणीकडे (दुपट्टा) वेधले गेले. गडद रंग आणि फुलांच्या नक्षीने सजलेली ही ओढणी लाल, गुलाबी, जांभळी, निळी आणि हिरवी अशा विविध रंगांच्या छटांनी बहरलेली आहे.

4 / 5

या लूकमध्ये कृती सेनने गळ्यात घट्ट बसणारा चोकर परिधान केला आहे. त्याला मॅचिंग कानातले, बांगड्या आणि आयकॉनिक अंगठ्या घातल्या. दुसरीकडे, तिच्या ब्युटी लूकमध्ये काहीसा कॉन्ट्रास्ट आहे..

5 / 5

गुजरातची विणकाम कला असो किंवा आरशांचे नक्षीकाम, कृती सेननचा हा पेहराव हे सिद्ध करतो की, कला आणि हस्तकला आजही तितकीच समकालीन आणि फॅशनेबल असू शकतात

Web Title: Kriti sanon mayyur girotra patola kurta set photoshoot ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • entertainment
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?
1

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?

Arjun Bijlani: अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीच्या टी-शर्टवरून का झाला वाद? माफी मागत दिलं स्पष्टीकरण
2

Arjun Bijlani: अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीच्या टी-शर्टवरून का झाला वाद? माफी मागत दिलं स्पष्टीकरण

Imran Khan: आमिर खानचा भाचा इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
3

Imran Khan: आमिर खानचा भाचा इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!

Sanjay Dutt: ‘आम्हाला छोटा सलमान हवा आहे..’, संजय दत्तने भाईजानकडे व्यक्त केली खास इच्छा, सलमान खानचं उत्तर चर्चेत!
4

Sanjay Dutt: ‘आम्हाला छोटा सलमान हवा आहे..’, संजय दत्तने भाईजानकडे व्यक्त केली खास इच्छा, सलमान खानचं उत्तर चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.