प्रत्येक गाण्यात १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न – कुणाल गांजावाला
आठवा रंग प्रेमाचा' हा मराठी सिनेमा १७ जूनला रिलीज होत आहे. या चित्रपटातील ऐक ना हे गाणं सध्या सगळ्या प्रेमवीरांच्या ओठी आहे. त्यानिमित्ताने, या गाण्याला सुंदर आवाज देणाऱ्या गायक कुणाल गांजावालाची घेतलेली ही मुलाखत.