Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू पहिल्यांदाच एकत्र, केव्हा होणार प्रदर्शित?

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 19, 2025 | 10:07 PM
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू पहिल्यांदाच एकत्र

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू पहिल्यांदाच एकत्र

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तम अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. असाच एक मराठी चित्रपट येत्या २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव असून यात पहिल्यांदाच सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू एकत्र दिसणार आहेत. चला या चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात.

हास्याने भरलेली, धमाल प्रसंगांनी नटलेली आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हा चित्रपट एक मजेशीर लव्ह ट्रायंगल घेऊन येत आहे, ज्यात नात्यांमधील गैरसमज, गोंधळ त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिलाप पाहायला मिळेल. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू आणि अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. येत्या २२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका वेगळ्या आणि मजेशीर लव्ह ट्रायंगलची कहाणी पाहायला मिळेल.

Self Love असावं तर असं ! पंजाबी पॉप गायक Dil Sandhu ने वाढदिवसानिमित्त स्वतः ला गिफ्ट केलं 3 कोटींचं लक्झरी घड्याळ

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, “ मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. ज्यामध्ये नात्यांमधल्या चढ-उताराची गोष्ट हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.”

निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा व मजेशीर आशय असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणं हा अत्यंत खास अनुभव होता. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”

विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपट हिंदीत ‘साम्राज्य’ नावाने होणार प्रदर्शित, निर्मात्यांनी दिले अपडेट

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन व दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून रजत अग्रवाल निर्माते आहेत. या चित्रपटाला साजन पटेल, अमेय नरे यांचे संगीत लाभले

Web Title: Subodh bhave prarthana behere and rinku rajguru starer marathi film better half chi love story releasing on 22 august 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:07 PM

Topics:  

  • marathi movie
  • rinku rajguru
  • subodh bhave

संबंधित बातम्या

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
1

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित
2

मराठी रंगभूमीचा जादूगर कपिल भोपटकर, ‘असंभव’ चित्रपटाने चर्चेत, ‘या’ तारखेला IFFI मध्ये होणार प्रदर्शित

‘निर्धार’चे धमाकेदार युथफूल गाणे प्रदर्शित; ‘वंदे मातरम…’ रसिकांना भुरळ घालणार!
3

‘निर्धार’चे धमाकेदार युथफूल गाणे प्रदर्शित; ‘वंदे मातरम…’ रसिकांना भुरळ घालणार!

Marathi Movie : गोंधळी बांधवांचा चित्रपटाला पारंपरिक अभिषेक,  ‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमसाठी अनोखा सन्मान
4

Marathi Movie : गोंधळी बांधवांचा चित्रपटाला पारंपरिक अभिषेक, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमसाठी अनोखा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.