Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’चा टिझर प्रदर्शित

पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि रिंकू राजगुरू एकत्रच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. हा योग्य 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटातून जुळून आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 27, 2025 | 08:56 PM
थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, 'बेटर हाफची लव्हस्टोरी'चा टिझर प्रदर्शित

थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, 'बेटर हाफची लव्हस्टोरी'चा टिझर प्रदर्शित

Follow Us
Follow Us:

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा जोरदार शिडकावा उडवून गेला आहे. टीझरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षकांची पकड घेणारी ही कथा, सुबोध भावेच्या पात्राभोवती फिरणारी आहे, ज्याची पत्नी गेली असली, तरी तिचा वावर त्याला तरीही जाणवतोय.

या भासातून मुक्त होण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हास्य आणि रहस्याची भन्नाट मिसळ आहे. एकीकडे टीझरमध्ये हलकीफुलकी विनोदी झलक दिसते, तर शेवटी ऐकू येणारा एक गंभीर प्रश्न, ‘त्यादिवशी एक्साक्टली काय घडलं?’ प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची गुंफण तयार करतो. या रहस्याची उकल मात्र २२ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहातच होणार आहे.

‘राघव चड्ढा कधीच PM होणार नाही’…रोज सकाळी परिणिती चोप्राकडून बोलवून घेतोय नवरा; कपिल शर्माच्या शो मध्ये खुलासा

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाचे निर्माते रजत अग्रवाल असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीत दिलं आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, “ही गोष्ट खऱ्या अर्थाने आजच्या प्रेक्षकांना जोडणारी आहे. विनोदी बाजूसोबत थोडं वेगळं काही सांगायचा आमचा प्रयत्न आहे, जो सर्व वयोगटांना भावेल.”

हिरोपंतीपासून ते दो पत्ती पर्यंत! ब्युटीफुल Birthday Girl ‘क्रिती’ चा हटके सफर

तर निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, ”‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ ही फक्त मनोरंजन देणारी नाही, तर प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारी कथा आहे. उत्कृष्ट कलाकारांसोबत एक ताजं, हलकं आणि स्मार्ट स्क्रिप्ट आम्ही घेऊन आलो आहोत.”

गूढ, विनोद, आणि प्रेम यांचा उत्तम मेळ असलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ २२ ऑगस्टला सिनेमागृहात दाखल होणार असून टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.

Web Title: Subodh bhave rinku rajguru prarthana behere new marathi movie better halfchi love story teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • marathi movie
  • rinku rajguru
  • subodh bhave

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.