Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालबागच्या राजाच्या आगमनाची चाहूल! पाद्यपूजनाने तयारीला सुरुवात, फोटोज आले समोर

अद्याप वरुणराजाचं आगमन झालं नसलं तरी लालबागाचा राजाच्या आगमनाची चाहूल मात्र लागली आहे. जगभरातील करोडो गणेशभक्तांचं अराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं आज विधिवत पाऊल पूजन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते लालबागाच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन पार पडले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 01:08 PM

लालबागच्या राजाच्या आगमनाची चाहूल! पाद्यपूजनाने तयारीला सुरुवात, फोटोज आले समोर

Follow Us
Follow Us:
1 / 5

मुंबईचा 'लालबागचा राजा' करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असून पावासाच्या आगमनासह आता भाविकांच्या बाप्पाच्या येण्याची आतुरता लागून राहिली आहे.

2 / 5

आज, मंगळवार दि. ९ जून २०२६ रोजी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९३ वे गणेश मुहूर्तपूजन उत्साहात आणि विधिवत पार पडले.

3 / 5

नेहमीप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात पहाटेच लालबागाच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन आज करण्यात आले.

4 / 5

आज पासून लालबागचा राजाची मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकार कांबळी बंधूंच्या हस्ते सुरू होणार आहे.

5 / 5

लालबागचा राजा देशभर प्रसिद्ध असून दरवर्षी त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी मुंबईत दाखल होते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही भाविकांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे.

Web Title: Lalbaugcha raja 2026 ganesh muhurat pujan performed with traditional rituals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • Ganpati Festival
  • Lalbaghcha Raja

संबंधित बातम्या

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी
1

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
2

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया

History Of Chichpokalicha Chintamani: मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास
4

History Of Chichpokalicha Chintamani: मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.