Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस. लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी मुली दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारी करतात. नऊवारी साडीवरील ब्लाऊज, लग्नातील शालूवरील ब्लाऊज, दागिने, मेकअप इत्यादी अनेक गोष्टींची तयारी केली जाते. सप्तपदीच्या साडीवरील लूक आणखीनच हटके आणि उठावदार करण्यासाठी ब्लाऊजवर आरी वर्क किंवा स्टोन वर्क करून घेतले जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा सप्तपदी लूक आणखीनच स्पेशल करण्यासाठी या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 03:31 PM

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज

Follow Us
Follow Us:
1 / 5

सप्तपदीच्या साडीवरील लूक हटके आणि शाही करण्यासाठी ब्लाऊजवर हेवी डिझाईन असलेले आरी वर्क करून घेऊ शकता. यामध्ये ब्लाऊजवर मोर किंवा मण्यांचे आरी वर्क डिझाईन करू शकता.

2 / 5

काहींना अतिशय साधे आणि कमी डिझाईन असलेले ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. अशावेळी ब्लाऊजवर मोत्याची नथ किंवा वेगवेगळ्या दागिन्यांची डिझाईन करू शकता.

3 / 5

ब्लाऊजवर नवरा नवरीचे नाव असलेले आरी वर्क करू शकता. यामुळे तुमचा ब्लाऊज इतरांपेक्षा वेगळा आणि हटके दिसेल. याशिवाय लग्नाचा हॅशटॅग ब्लाऊजच्या बॅकवर कोरून घेऊ शकता.

4 / 5

सप्तपदी लूकसाठी तुम्ही कांजीवरम किंवा सिल्क साडीची निवड केल्यास ब्लाऊजवर डोली किंवा कमळ असलेले पॅच लावून घेऊ शकता. यामुळे तुमचा ब्लाऊज भरगच्च दिसेल.

5 / 5

अनेकांना ब्लाऊजला लटकन हवे असतात. त्यामुळे लटकन आणखीनच उठावदार हवे असतील तर लटकनवर नवरानवरीच्या नावाचे पहिले अक्षर डिझाईन करू शकता.

Web Title: Latest aari work blouse designs for nauvari saree to enhance bridal look saree fashion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.