गायक लकी अलीने (Lucky Ali) संगीतकार मिकी मॅक्लेरीसह (Mickey McCleary) आपल्या चाहत्यांसाठी नवीन गाणं सादर केलं आहे. ‘इंतजार’ (Intezaar) असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं लकी अलीच्या युट्यूब चॅनेलवर स्ट्रीम करण्यात आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल २६ वर्षांनंतर लकी अली (New Song By Lucky Ali) पुन्हा एकदा मिकी मॅक्लेरीसह आपल्या फॅन्ससाठी संपूर्ण सीरिज रिलीज करणार आहे. या गाण्याचे सध्या खूप कौतुक होत आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जाहिरात
जाहिरात
Web Title: Lucky ali new song intezaar released on youtube nrsr