खरंच सौंदर्याला वयाचे बंधन नाही, धकधक गर्ल माधुरीचा मनमोहक अंदाज एकदा पहाच (फोटो सौजन्य: Social Media)
नुकतेच माधुरीने तिने केलेल्या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटोज पोस्ट होताच तिच्या समस्त चाहत्यांनी फोटोजवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
या फोटोजमध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला असून ती त्यात अजूनच सुंदर दिसत आहे.तिची हीच सुंदरता पाहण्यासाठी प्रेक्षक तिला खरोखर पाहण्यासाठी आतुर असतात.
फोटोजमध्ये माधुरीने वेगवेगळ्या शैलीत फोटोज काढले आहेत. तिची हीच अदा या फोटोजमधून झळकताना दिसत आहे.
माधुरी दीक्षित आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. तिच्या याच लोकप्रियतेला साथ लाभली ते तिच्या सौंदर्याची.
माधुरी दीक्षित नुकतीच भूल भुलैया 3 मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिची भूमिका ही इतर चित्रपटांपेक्षा वेगळी होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा यशस्वी ठरला.