Maharashtra political leader gudi padva celebration 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन सण साजरा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कुटुंबासोबत गुढी उभारली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील चैत्र उत्सव आणि शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला. यानंतर त्यांनी ठेंभीनाका देखील गुढी उभारली.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिवारासोबत गुढीपाडवा सण साजरा केला. गुढी उभारुन त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स या राहत्या घरी कुटुंबियांसोबत गुढी उभारली आहे.
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या परिवारासोबत गुढी उभारुन सण साजरा केला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी उभारुन गुढीपाडवा सण साजरा केला.
political leader gudi padva (8)