Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या साड्यांपासून बनवा आकर्षक ड्रेस, दिवाळी करा अधिक खास आणि जपा पारंपरिकता!

सणाच्या दिवशी लहान मुलींना नेमकं काय कशा पद्धतीचा ड्रेस विकत घ्यावा, असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी तुम्ही घरातील साडीपासून सुंदर ड्रेस शिवू शकता.या पद्धतीचे ड्रेस तुमच्या मुलीवर खूप सुंदर दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 12:45 PM

जुन्या साडीपासून लहान मुलींसाठी साडीचा ड्रेस

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

घरातील कॉटनच्या किंवा सिल्कच्या साडीपासून तुमच्या मुलींसाठी या पॅर्टनचे फ्रॉक शिवू शकता. हा फ्रॉक कोणत्याही लग्न समारंभात किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमात घालता येईल.

2 / 5

काठपदराच्या किंवा पैठणी साडीपासून तुम्ही सुंदर घागरा दिवाळी सणांसाठी शिवून घेऊ शकता. काठापदराच्या साडीपासून बनवलेला ड्रेस आकर्षक आणि सुंदर दिसेल.

3 / 5

आलिया कट, नायरा कट अशा पद्धतीचे कुर्ते खूप ट्रेंडिंग खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. त्यामुळे तुम्ही मुलीच्या मापाप्रमाणे या पद्धतीचे ड्रेस शिवून घेऊ शकता.

4 / 5

अजूनही सगळीकडे धोती पार्टन ड्रेसची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे या पद्धतीचे ड्रेस तुमच्या मुलीवर उठून दिसतील.

5 / 5

सिल्क किंवा कॉटनच्या साडीपासून तुम्ही परकर पोलक्याचा ड्रेस बनवू शकता. या पद्धतीचा पारंपरिक ड्रेस तुमच्या मुलीच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवा.

Web Title: Make saree dress for little girls fashion tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Diwali
  • fashion tips

संबंधित बातम्या

ईशा अंबानीच्या मेटा गाला लूकमधील 200 कोटींच्या ब्लाऊजची जगभरात चर्चा, हिरेजडित दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष
1

ईशा अंबानीच्या मेटा गाला लूकमधील 200 कोटींच्या ब्लाऊजची जगभरात चर्चा, हिरेजडित दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.