Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे अन्नपदार्थ केवळ चविष्ट असणे आवश्यक नाहीतर शरीरासाठी पोषक असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटात वाढलेल्या प्रत्येक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीटरूट खायला अजिबात आवडत नाही. बीट पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण बीटमध्ये असलेले गुणकारी घटक रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. बीटमध्ये लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात बीटपासून बनवलेल्या या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 10:12 AM

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा 'हे' पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात बीटरूट पराठा खावा. कडलेले आणि कुस्करलेले बीट गव्हाच्या पिठात मिक्स करून त्यापासून बनवलेले पराठे चवीला अतिशय सुंदर लागतात.

2 / 5

संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी बीटपासून टिक्की किंवा बीटचे कबाब सुद्धा बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीराला आवश्यक पोषण देईल आणि पोट सुद्धा भरलेले राहील.

3 / 5

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बीटचे सॅलड बनवून खावे. यासाठी बीट किसून त्यात दही, शेंगदाण्याचा कूट आणि इतर भाज्या मिक्स करून खाव्यात.

4 / 5

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास बीटपासून बनवलेला हलवा खावा. यामध्ये कमी कॅलरीज असतात, ज्याच्या परिणामामुळे वजन सुद्धा वाढत नाही आणि आरोग्य चांगले राहते.

5 / 5

बीटपासून बनवलेले सूप रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि रक्ताच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये बीटचे सूप प्यावे.

Web Title: Make these nutritious beetroot dishes to boost immunity and aid in weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • food recipe
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे
3

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी का प्यावे? जाणून घ्या यामागील आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक फायदे

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
4

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.