यंदाच्या मदर्स डे ला लाडक्या आईसाठी बनवा 'या' प्रकारचे केक
तुम्हाला जर घरच्या घरी केक बनवण्याचा असेल तर तुम्ही नारळाचा केक बनवू शकता. सुकलेल्या खोबऱ्याचा वापर करून बनवलेला केक चवीला अतिशय सुंदर लागतो.
लाल रंगाचा वेलवेट केक खास प्रसंगी घरात आणला जातो. क्रीम चीज फ्रॉस्टिंग आणि कोको पावडरचा वापर करून बनवलेला केस घरातील सगळ्यांचं खूप आवडेल.
स्ट्रॉबेरी, किवी, डाळिंब आणि आंबा इत्यादी फळांचा वापर करून बनवलेला केक सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या फळांपासून बनवलेले केक उपलब्ध असतात.
कोणत्याही खास प्रसंगी घरात केक आणला जातो. त्यामुळे तुम्ही मदर्स डे निमित्त व्हॅनिला स्पंज केक घरी घेऊन जाऊ शकता. मऊ स्पंज बेस आणि व्हॅनिलाच्या सुगंधाने तयार केलेला केक खूप खास असतो.
चॉकलेट ट्रफल केक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे आनंदाच्या क्षणी तुम्ही घरात चॉकलेट ट्रफल केक घेऊन जाऊ शकता. डार्क चॉकलेट, क्रीम आणि बटर यांचे मिश्रण तयार करून बनवलेला केक सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.