५१ वर्षीय मलायका अरोरा पुन्हा प्रेमात पडली ? मिस्ट्री बॉयसोबतचा फोटो समोर, कोण आहे रूमर्ड बॉयफ्रेंड?
यंदाच्या फोटोशूटमध्ये देखील अभिनेत्रीने तिच्या लाजवाब अदाकारीने चाहत्यांचे मन मोहिले आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत, चाहत्यांना पोजसाठी उत्तम कल्पना दिली आहे.
फार जास्त दागिने नाही. परंतु अगदी हलक्या फुलक्या मेकअपने मलायका जणू स्वर्गातील अप्सरा भासत आहे. वेस्टर्न आऊटफिटमध्ये मलायका खूप सुंदर दिसत आहे.
मोकळे केस, काळेभोर डोळे तरुणांपासून ते अगदी प्रौढांपर्यंतचे मन मोहित करणार असे आहेत. मुळात, तिचा आऊटफिट आणि बॅकग्राउंड एकमेकांना साहजेस असे आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तिच्या आऊटफिटबद्दल सगळी माहिती पुरवली असून, कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सर्वांनी तिच्या सौंदर्याच्या कौतुकाचा पूल बांधला आहे.