Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

'झी मराठी अवॉर्ड्स २०२५' हा सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला आहे. रेड कार्पेटवर मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे. 'झी मराठी अवॉर्ड्स २०२५' मुख्य सोहळ्याच रेड कार्पेट यंदाही आकर्षित ठरला आहे. झी मराठी वाहिनीचं नेहमीच एक खास नातं त्यांच्या प्रेक्षकांसाठी राहिले आहे. वाहिनीने आतापर्यंत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. प्रेक्षक 'झी मराठी अवॉर्ड्स २०२५' पाहण्यासाठी आता उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2025 | 12:33 PM

'झी मराठी अवॉर्ड्स २०२५' रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा! (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

'झी मराठी अवॉर्ड्स २०२५' सोहळ्याची सुरुवात झाली ती रेड कार्पेटवरील ग्लॅमर, उत्साह आणि जल्लोषात. एकापेक्षा एक लाजवाब पोशाख, आणि स्टाईलिश अंदाज हे क्षण प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.

2 / 6

‘तारिणी’, ‘पारू’, ‘कमळी’, 'सावळ्याची जणू सावली, वीण दोघांतली ही तुटेना', 'तुला जपणार आहे उत्साह ', 'लाखात एक आमचा दादा' आणि 'चला हवा येऊ द्या' या मालिकांतील कलाकारांनी आपापल्या अंदाजमध्ये रेड कार्पेटवर एंट्री घेतली.

3 / 6

तारिणी-केदार, पारू-आदित्य, हृषी-कमळी, सावली-सारंग, सिद्धू-भावना, जयंत-जान्हवी, मीरा- अथर्व, सूर्या- तुळजा, श्रीनिवास-लक्ष्मी यांचा सहज भाव, त्यांच्या नजरेतली चमक आणि चाहत्यांशी जोडलेलं हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

4 / 6

यंदाच्या रेड कार्पेटवर झी मराठीच्या जेष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली. राजवडे आजी, सुरू आजी, आप्पा , गाडे पाटील आजी, अन्नपूर्णा आजी, अशा अनुभवी चेहऱ्यांनी वातावरणात एक वेगळीच मज्जा आणली.

5 / 6

त्यांच्यामागोमाग आलेल्या खलनायिका आणि खलनायक ‘देवमाणूस’ यांची एंट्री चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केल. प्रत्येक कलाकाराचं रेड कार्पेटवरचं आगमन म्हणजे एक छोटा सोहळाच वाटत होता.

6 / 6

झी मराठी अवॉर्ड्स २०२५ चा रेड कार्पेट सोहळा भावनांचा, आठवणींचा आणि प्रेमाचा उत्सव होता. मालिकांमधील सगळे कलाकार एकत्र दिसले, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी, एकमेकांना दिलेल्या मिठ्यांनी, आणि प्रेक्षकांसोबत घालवलेल्या क्षणांनी हे स्पष्ट केलं की झी मराठीचं कुटुंब खरंच एक कुटुंब आहे.

Web Title: Marathi artists shine in glamour on the zee marathi awards 2025 red carpet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • zee marathi

संबंधित बातम्या

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
1

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO
2

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
3

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…
4

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.