Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!

Exclusive:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. याच शोमुळे अभिनेता निमिष कुलकर्णीलाही विशेष ओळख मिळाली. सध्या निमिष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. निमिष आणि त्याची पत्नी कोमल भास्कर यांनी लग्नानंतरचा पहिला पाडवा खास पद्धतीने साजरा केला. या नवदाम्पत्याचे सुंदर फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. पाहा, त्यांच्या खास क्षणांची ही फोटो गॅलरी!

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 11:39 AM

लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्याला निमिष-कोमलचा खास अंदाज! (फोटो सौजन्य-नवराष्ट्र एक्सक्लुझिव्ह)

Follow Us
Follow Us:
1 / 6

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णी आणि त्याची पत्नी कोमल भास्कर यांच्या सुंदर फोटोंनी सध्या लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 6

लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा करताना या नवदाम्पत्याचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.

3 / 6

या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एकमेकांसोबतचा सुंदर बॉण्ड स्पष्टपणे पाहायला मिळतोय.

4 / 6

लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा करताना निमिष कुलकर्णी आणि पत्नी कोमल भास्कर यांचा सुंदर पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. हिरव्या कुर्त्यात निमिष तर केशरी साडीत कोमल खुलून दिसत आहे.

5 / 6

कोमल भास्कर मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे.ती मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते.

6 / 6

६ डिसेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकलेली ही जोडी त्यांचा लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा करत आहे.

Web Title: Navrashtra exclusive nimish kulkarni wife komal bhaskar first padwa photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार
1

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय
2

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

Pawan Kalyan: १३ वर्षांचा संसार मोडला! साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि पत्नी अण्णा कोनिडेला विभक्त होणार
3

Pawan Kalyan: १३ वर्षांचा संसार मोडला! साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि पत्नी अण्णा कोनिडेला विभक्त होणार

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व
4

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.