तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंती ठाण्यातील शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. ठाणे मनपाच्या वतीने खास शिवजयंतीसाठी भव्य मिरवणूकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यभरामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवजयंती 2025 निमित्त मनसे राज ठाकरे यांनी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भिवंडीमध्ये त्यांचे भव्य आणि दिव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती दिनी पार पडणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुरंदर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी रात्री पासूनच शिवभक्त मोठ्या संख्येने शिवज्योत घेवून मोठ्या किल्ले पुरंदर येथे दाखल होत होते.
लोकप्रिय अभिनेता आणि कवी असलेल्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने छत्रपती शिवाजी महाराजांवर खास कविता केली आहे. संकर्षणने लिहिलेली ही छोटीशी आणि सुंदर कविता इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल होत आहे.
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याच्या अभिनयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून शिवजयंतीचेनिमित्त…