video : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला प्रसाद अर्पण
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने ६२ किलोचा मोदक अर्पण करण्यात आला.
'देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी अशी यावेळी निलम गोऱ्हे यांनी गणेशाला प्रार्थना केली.