Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onkar Raut : कोण रं ही सुंदर मुलगी? ओंकार राऊतने दिले Pout! महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत काही तरी शिजतंय

मराठी नाट्य क्षेत्रामध्ये बऱ्याच पुरुष कलावंतांनी स्त्री पात्र साकारले आहे. कोकणात तर आजही तमाशामध्ये बाई नाचवली जात नसून पुरुषच बाईचे वेष धारण करत असे आणि तमाशा सादर करत असे. पुरुष कलाकारांनी स्त्री पात्र साकारणारे हे मराठी रंगभूमीसाठी काही नवीन नव्हे. उलट, तो या कलेचा मान आहे. दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' तसेच इतर कॉमेडी शोज मध्ये अनेक कलाकारांनी अनेकदा मराठी पात्र साकारले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 06:33 PM

ओंकार राऊतने महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत साकारले स्त्री पात्र! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील ओंकार राऊतने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने स्त्री पात्र साकारल्याचे दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेता ओंकार राऊत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने स्त्री वेशातील काही खास फोटो शेअर केले असून ते पाहून चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

2 / 5

या फोटोंमध्ये ओंकारने स्त्री व्यक्तिरेखेचा वेगळा लूक साकारला असून तो पूर्णपणे भिन्न आणि आकर्षक अंदाजात दिसत आहे. या भूमिकेसाठी केलेला बदल आणि त्याचा सहज अभिनय चाहत्यांना विशेष आवडला आहे.

3 / 5

शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्त्री भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे त्याने सांगितले असून “स्त्री होणे सोपे नाही” असा अनुभवही त्याने व्यक्त केला आहे.

4 / 5

त्याने आपल्या पोस्टमध्ये “My Mashooqa variant in alternate universe !!!” अशी मजेशीर कॅप्शन देत फोटो अधिक लक्षवेधी केले आहेत. तसेच “माझ्या आयुष्यातील सर्व स्त्रियांना सलाम” असे म्हणत त्याने महिलांप्रती आदरही व्यक्त केला आहे.

5 / 5

ओंकार राऊतचे हे हटके फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Onkar raut women role in maharashtrachi hasya jatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.