Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कलिंगड, अननस इत्यादी अनेक फळे उपलब्ध होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी विविध फळांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडतो की पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कलिंगड खावं की अननस? इत्यादी अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेशनची जास्त आवश्यकता असते. कारण घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर खूप जास्त थकवा, अशक्तपणा येऊन डोकेदुखी आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. चला तर अननस आणि कलिंगड खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 03:31 PM

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
1 / 5

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात विविध रंगांची फळे उपलब्ध होतात. त्यात अतिशय आवडीने अननस आणि कलिंगड खाल्ले जाते. या दोन्ही फळांमध्ये भरपूर पाणी असते. याशिवाय वेगवेगळे विटामिन फळांमध्ये आढळून येतात.

2 / 5

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम आढळून येते, यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यादिवसांमध्ये जास्त भूक लागत नाही. रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी अननस खावा.

3 / 5

शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी कलिंगड खावे. कलिंगड खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कलिंगड खाल्ल्यास थकवा, अशक्तपणा कमी होईल. कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते.

4 / 5

अननस संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात खावे. ही दोन्ही फळे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी मिळते.याशिवाय शरीरात वाढलेला थकवा सुद्धा कमी होतो.

5 / 5

कलिंगड खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच यामध्ये सिट्रुलिन नावाचे अमिनो नावाचा घटक आढळून येते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि स्नायूंमधील थकवा कमी करण्यासाठी कलिंगड खाल्ले जाते.

Web Title: Pineapple or watermelon know in detail which fruit will be effective in keeping the stomach cool in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • healthy fruits
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

पोषक घटकांनी समृद्ध असलेले सीताफळ शरीरासाठी ठरेल गुणकारी, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास होईल मदत
1

पोषक घटकांनी समृद्ध असलेले सीताफळ शरीरासाठी ठरेल गुणकारी, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास होईल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.