Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Prajakta Mali: 80s च्या लूकमध्ये प्राजक्ता आणि ललितची जोडी एकदम कडक, फोटो पाहून चाहते वेडेसध्या इंस्टावर 80s चा ट्रेंड जोरात चालू आहे. सगळेच जुने फोटो AI ने बनवत आहेत. अशातच आपल्या आवडत्या जोडीचे फोटो आलेत आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावरच गेलंय.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 12, 2026 | 05:11 PM

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 6

सध्या सोशल मीडियावर 80 च्या दशकाचा ट्रेंड चालू आहे. सगळे जण AI ने आपले 80s मधले फोटो बनवून टाकत आहेत. मराठी कलाकार पण यात मागे नाहीत. सुपरहिट जुन्या गाण्यांवर कपल फोटो टाकणं सध्या फॅशन झाली आहे. अशातच प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर या जोडीचा एक फोटो व्हायरल होतोय. 'जुळून येती रेशीमगाठी' मधली आपली लाडकी आदित्य आणि मेघना. आज इतक्या वर्षांनी पण लोक या जोडीला विसरले नाहीत.

2 / 6

प्राजक्ता आणि ललितच्या एका फॅन पेजने दोघांचे 80s लूकमधले AI फोटो बनवले. जुन्या काळातले कपडे, ती हेअरस्टाईल आणि दोघांचा तोच क्युटनेस. त्या लूकमध्ये पण दोघे एकदम मस्त दिसत आहेत. हा फोटो बघून प्राजक्ताला पण इतका आवडला की तिने स्वतः तो आपल्या अकाउंटवर शेअर केला.

3 / 6

ललितच्या वाढदिवसी प्राजक्ताने तो फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "आमचा 80s चा काळ, हॅपी बर्थडे हँडसम". हे कॅप्शन वाचून चाहत्यांना अजूनच भारी वाटलं. दोघांमधली मैत्री आज पण तशीच आहे हे बघून लोक खुश झाले. तिच्या या पोस्टवर लगेच हजारो लाईक्स आले.

4 / 6

फोटोमध्ये प्राजक्ताने जुन्या काळातली साडी आणि मोठ्या टिकल्याची फॅशन केली आहे. तर ललितने त्या काळातला शर्ट आणि ती हेअरस्टाईल ठेवली आहे. दोघेही एका जुन्या स्कूटरवर बसलेले दिसत आहेत. मागे 80s चा बॅकग्राउंड. बघून असं वाटतंय की खरंच हा 80s मधलाच फोटो आहे. AI ने कमाल केली आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलंय की तुम्ही त्या काळात पण हिटच झाला असता.

5 / 6

बऱ्याच वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येतेय. चाहत्यांसाठी सगळ्यात मोठी गुडन्यूज आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' नंतर दोघे पुन्हा एका सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाचं नाव आहे 'शुभमंगलम जोडी दंगलम'. हा सिनेमा पुढच्या वर्षी येणार आहे. त्यांनी तर मालिकेतल्या त्यांच्या पहिल्या भेटीचा सीन परत करून सिनेमाची घोषणा केली होती. तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला होता.

6 / 6

आता या 80s वाले फोटोंमुळे चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. लोकांना वाटतंय की सिनेमात पण असा काही रेट्रो लूक असेल का? प्राजक्ता आणि ललितची जोडी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळे वाट बघत आहेत. तुम्हाला ही जोडी आवडते का? आणि हा 80s चा लूक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.

Web Title: Prajakta mali shares ai generated 1980s style photos with lalit prabhakar on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • actress prajakta mali
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
1

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
2

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती
3

LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! टीव्ही बंद असतानाही हे होतंय? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…
4

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.