Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफची पहिली पब्लिक अपिअरन्स; ‘देवा श्री गणेशा’वर धरला ठेका

Tiger Shroff: मुंबईतील जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफ जवळपास महिनाभर सोशल मीडियापासून दूर होता. आता 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ कार्यक्रमात त्याने पहिल्यांदाच सार्वजनिक उपस्थिती लावली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 12:04 PM
Tiger Shroff: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Tiger Shroff: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. गोळीबाराच्या घटनेनंतर टायगरची पहिली पब्लिक अपिअरन्स.
  2. ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर जबरदस्त डान्स.
  3. पारंपरिक लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

बॉलिवूडचा टायगर श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होता. काही दिवसांआधी मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्क जवळ त्याच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची बातमी आली होती. ती बातमी ऐकून सगळेच हादरले होते. नशीब चांगलं म्हणून त्याला गोळी लागली नाही, तो एकदम सुखरूप आहे. Tiger Shroff:

त्या घटनेनंतर तो जवळपास एक महिना सोशल मीडियावर कुठेच दिसला नाही. ना पोस्ट, ना फोटो, ना काही. पण आता त्याने जोरदार कमबॅक केलं. आधी त्याचं एक गाणं बाहेर आलं. आणि आता एका महिन्यानंतर तो पहिल्यांदाच एका मोठ्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर आला.

21 नोव्हेंबरला मुंबईत मोठा कार्यक्रम

काल शनिवार, 21 नोव्हेंबरला मुंबईत ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात फिल्म इंडस्ट्रीतले बरेच मोठे स्टार आले होते. अक्षय कुमार, शाहरुख खान सारखे दिग्गज तिथे होते. टायगर सोबतच खेळाडू आणि राजकारणातले लोक पण तिथे आले होते. म्हणजे पूर्ण कार्यक्रम स्टार्सनी भरलेला होता.

पारंपरिक कपड्यांमध्ये टायगरचा डान्स

टायगर तिथे फक्त येऊन गेला नाही. त्याने स्टेजवर येऊन चांगलं परफॉर्मन्स पण दिलं. त्याने स्टेजवर डान्स केला. त्याचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर फिरतो. त्यात तो पारंपरिक कपड्यांमध्ये दिसतोय. त्याने ‘देवा श्री गणेश देवा’ या गाण्यावर डान्स केला. त्याला त्या लूकमध्ये बघून लोकांना आश्चर्य वाटलं. कारण टायगर नेहमी जीन्स, टी-शर्ट, स्पोर्टी लूकमध्ये दिसतो. पण यावेळी तो एकदम वेगळ्या अंदाजात दिसला.

Ramayana: ‘अ‍ॅनिमल’मध्ये दहशत, आता ‘रामायण’मध्ये जलवा! खलनायकाच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याची जोरदार चर्चा

पारंपरिक वेशात पण त्याचा डान्स तितकाच भारी वाटला

रणवीर आणि अक्षयने पण लावली रंगतया कार्यक्रमात टायगर एकटाच नव्हता. रणवीर सिंग आणि अक्षय कुमार पण तिथे होते. रणवीरने ‘धुरंधर’ मधल्या एका गाण्यावर डान्स केला. डान्स करताना त्याने त्या गाण्याच्या काही ओळी पण तोंडाने गायल्या. लोकांना ते खूप आवडलं. अक्षय कुमारने पण सगळ्यांचं लक्ष घेतलं. त्याने ‘तेरी मिट्टी’ या गाण्यावर परफॉर्म केलं.

Farah Khan: एकता कपूरच्या नव्या मालिकेच्या लॉन्चिंगला फराह खानची हजेरी; मराठी कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा

तो सैनिकाच्या ड्रेसमध्ये आला होता. डोक्यावर फेटा घातला होता. त्याचं परफॉर्मन्स बघून तिथे एकदम भावुक वातावरण झालं होतं. सगळे शांत होऊन त्याला बघत होते.थोडक्यात सांगायचं तर, महिनाभर गायब राहिल्यानंतर टायगरने अशी एंट्री मारली की सगळ्यांना कळलं तो परत आलाय. तो फिट आहे, तो कामावर परतलाय. त्याच्या फॅन्सना तर त्याला असं नाचताना बघून खूपच आनंद झाला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफ पहिल्यांदा कुठे दिसला?

    Ans: 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ कार्यक्रमात तो दिसला.

  • Que: टायगर श्रॉफने कोणत्या गाण्यावर डान्स केला?

    Ans: त्याने ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर डान्स केला.

  • Que: टायगर श्रॉफवर गोळीबाराची घटना कुठे घडली होती?

    Ans: मुंबईतील जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात गोळीबाराची घटना घडली होती.

Web Title: Tiger shroff first public appearance after firing incident dance video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Ramayana: ‘अ‍ॅनिमल’मध्ये दहशत, आता ‘रामायण’मध्ये जलवा! खलनायकाच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याची जोरदार चर्चा
1

Ramayana: ‘अ‍ॅनिमल’मध्ये दहशत, आता ‘रामायण’मध्ये जलवा! खलनायकाच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याची जोरदार चर्चा

World News : ट्रम्प यांचा इराणला इशारा; अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी कराराचा निर्धार
2

World News : ट्रम्प यांचा इराणला इशारा; अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी कायमस्वरूपी कराराचा निर्धार

Strait of Hormuz News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ल्यांचा विक्रम; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जहाजांवरील हल्ल्यांत मोठी वाढ
3

Strait of Hormuz News : होर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ल्यांचा विक्रम; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जहाजांवरील हल्ल्यांत मोठी वाढ

Gaza News : इस्रायली हल्ल्यांत गाझातील ८० टक्के इमारती उद्ध्वस्त; ३.५ लाख पॅलेस्टिनी कुटुंबे निवाऱ्याविना
4

Gaza News : इस्रायली हल्ल्यांत गाझातील ८० टक्के इमारती उद्ध्वस्त; ३.५ लाख पॅलेस्टिनी कुटुंबे निवाऱ्याविना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.