Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड नात्याचे गोड क्षण – मालिकांमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, पाहा Photos

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkuanchi Rangoli), ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Wegla), ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) आणि ‘पिंकीचा विजय असो’ (Pinkicha Vijay Aso) मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. पाहा या सोहळ्याचे खास फोटो.

  • By साधना
Updated On: Aug 11, 2022 | 05:23 PM
star pravah rakshabandhan celebration

star pravah rakshabandhan celebration

Follow Us
Close
Follow Us:

‘पिकींचा विजय असो’ मालिकेत पिंकी लग्नानंतरची पहिली राखीपौर्णिमा साजरी करणार आहे.

पिंकी आणि तिचा भाऊ दिप्याचं नातं आपल्या परिचयाचं आहे.

लाडक्या बहिणीला नेहमी साथ देणारा दिप्या पिंकीला रक्षाबंधनाला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता नक्कीच आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत पिहू आणि स्वरा बहिणी आहेत. मात्र स्वराने आपली ओळख लपवल्यानंतर स्वराज म्हणूनच ती घरात वावरते. यंदाच्या राखीपौर्णिमेला पिहू स्वराजलाच भाऊ मानत त्याला राखी बांधणार आहे.

‘रंग माझा वेगळा’मध्ये  यंदा दीपिका कार्तिकीला राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करणार आहे.

दिपिका आणि कार्तिकी दोघी जरी सख्या बहिणी असल्या तरी याची कल्पना दोघींनाही नाही. या दोघींची मैत्री मात्र घट्ट आहे.

मैत्रीच्या नात्याने दीपिका कार्तिकीला राखी बांधणार आहे.

या खास दिवशी बहिण भावाला राखी बांधते मात्र ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत मात्र आगळं वेगळं रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. अप्पूला भाऊ नाही म्हणून ती उदास आहे. मात्र संपूर्ण कानेटकर कुटुंब एकत्र येऊन अप्पूला राखी बांधणार आहे.

एकत्र कुटुंबाचं महत्त्व या विशेष भागाच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.

Web Title: Rakshabandhan celebration in star pravah serial nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 05:20 PM

Topics:  

  • RakshaBandhan 2022
  • star pravah
  • tv serial

संबंधित बातम्या

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण
1

‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ स्टार प्लसचा जन्माष्टमी विशेष सोहळा आणि समृद्धी शुक्लाची भावनिक आठवण

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला
2

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित
3

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?
4

‘ठरलं तर मग’ मालिका महत्वाच्या वळणावर! प्रिया ठरली दोषी, मालिकेत येणार सात वर्षांचे लीप?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.