Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बॉलिवूडचा बाजीराव’ कोट्यवधींचा मालक, आकडा वाचून डोळे फिरतील

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जुलै १९८५ रोजी मुंबईत जन्मलेला रणवीर बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. लोकप्रियता आणि संपत्ती दोन्हीच्या बाबतीत रणवीर आघाडीवर आहे. रणवीर सिंहने त्याच्या अभिनय कौशल्याने आपल्या चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. 'लुटेरा' असो, 'बाजीराव मस्तानी' किंवा मग 'पद्ममावत'मधील अलाउद्दीन खिलजीची भूमिका, त्याने सर्व व्यक्तिरेखा चोख निभावल्या आहे. रणवीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 06, 2025 | 06:44 PM

Ranveer Singh Birthday

Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

४० वर्षीय अभिनेता रणवीर सिंह गेल्या १४ वर्षांपासून चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेच, पण इंडस्ट्रीमध्ये एक सुपरस्टार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे.

2 / 7

एकेकाळी कंटेंट रायटर म्हणून काम करणारा रणवीर आज चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपये फी घेतो. त्याच्याकडे अनेक आलिशान कार, आलिशान घरे आणि दमदार लाइफस्टाइल आहे. रणवीर सिंह एका चित्रपटासाठी तब्बल ३० ते ४० कोटी रुपये इतकी मोठी फी आकारतो.

3 / 7

'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा' आणि 'गली बॉय' यांसारख्या हिट चित्रपटानंतर रणवीर सिंहने आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. सियासत डॉटकॉमनुसार, रणवीर सिंह एकूण संपत्ती सुमारे ३६२ कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्याने अनेक ब्रँड्ससोबतही काम केलं आहे.

4 / 7

रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयाइतकाच फॅशनसाठीही खूप लोकप्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. रणवीर पेप्सी, चिंग्स, मन्यावर, बिंगो आणि हेड अँड शोल्डर्स सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतो.

5 / 7

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

6 / 7

याशिवाय, अलिबागमध्ये २२ कोटी रुपयांचे हॉलिडे होम, प्रभादेवी (मुंबई) मध्ये १६ कोटी रुपयांचे अपार्टमेंट, खार (मुंबई) मध्ये त्याचा जुना फ्लॅट आहे, रणवीर-दीपिकाचा गोव्यात एक खाजगी बीचफ्रंट व्हिला देखील आहे.

7 / 7

रणवीर सिंगला लक्झरियस कारचीही आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा लँड क्रूझर, मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६००, जॅग्वार एक्सजेएल, मर्सिडीज बेंझ ई-क्लास, लॅम्बोर्गिनी, अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड एस यासारख्या अनेक हाय-एंड गाड्यांचा समावेश आहे

Web Title: Ranveer singh birthday special he charges crores for film he has many luxury cars know actor net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर
1

काय खरं, काय खोटं? धनुष-मृणाल ठाकूरच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम; सत्य आलं समोर

“अक्षय खन्ना 10/10 आहे, पण रणवीर 100/10”, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयावर सुनील शेट्टी फिदा, म्हणाले…
2

“अक्षय खन्ना 10/10 आहे, पण रणवीर 100/10”, ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयावर सुनील शेट्टी फिदा, म्हणाले…

VVAN: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा
3

VVAN: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले
4

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.