Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर मक्याची कणीस उपलब्ध होतात. मका खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मक्याचे दाणे भाजून किंवा शिजवून खाल्ले जातात. रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतर भाजलेला मका अतिशय आवडीने खाल्ला जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाजलेला मका न खाल्ल्यास पाऊस आल्यासारखे वाटत नाही. आकाराने लहान असलेले मक्याचे दाणे चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया मक्याचे दाणे खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 12:00 PM

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

थंडगार पावसात भाजलेला मका खायची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. मका खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक सुद्धा मिळतात. त्यामुळे भाजलेला मका खावा.

2 / 5

मक्याच्या दाण्यांमध्ये सॉल्युबल फायबर जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते.

3 / 5

स्वीटकॉर्नमध्ये असणारे ल्युटीन आणि झिक्झॅनथीन घटक डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. डोळ्यांची दृष्टी आणि कायमच डोळे चांगले राहावे, यासाठी मक्याचे दाणे खावे.

4 / 5

वाढत्या रक्तदाबाने अनेक लोक त्रस्त आहेत. रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाचे ठोके वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी मका खावा.

5 / 5

मक्याच्या दाण्यांमध्ये विटामिन बी२, बी६ यांच्यासोबतच फोलेट चांगल्या प्रमाणात आढळून येते. अंगातला थकवा, अशक्तपणा झाल्यासारखे वाटल्यास मक्याच्या दाण्यांचे सेवन करावे.

Web Title: Roasted or boiled the right way to eat corn and the immense benefits for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • monsoon rains
  • sweet corn

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.