• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Russia Earthquake 10 Most Powerful Earthquakes In The World

10 Most Powerful Earthquakes in the World: जगातील आतापर्यंतचे १० शक्तीशाली भुकंप- पाहा फोटो

रशियात झालेल्या भुकंपामुळे संपूर्ण जगभरात पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. पण रशियात झालेल्या भुकंपापूर्वीही जगात अनेक शक्तिशाली भुकंप झाले आहेत, जाणून घ्या भारतात कधी आले हे 10 सर्वात शक्तिशाली भूकंप: रशियाला 8.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे, त्यानंतर अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियामध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश होत आहे. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2025 | 03:09 PM
10 Most Powerful Earthquakes in the World: जगातील आतापर्यंतचे १० शक्तीशाली भुकंप- पाहा फोटो
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 10 चिली (1960):  ग्रेट चिली किंवा वाल्डिव्हिया भूकंप ९.५ रिश्टर तीव्रतेचा जगातील सर्वात प्रबळ भूकंप चिलीमध्ये झाला. या आपत्तीत १,६५५ लोकांचा मृत्यू झाला, तर २० लाखांहून अधिक लोक बेघर झाले.

चिली (1960): ग्रेट चिली किंवा वाल्डिव्हिया भूकंप ९.५ रिश्टर तीव्रतेचा जगातील सर्वात प्रबळ भूकंप चिलीमध्ये झाला. या आपत्तीत १,६५५ लोकांचा मृत्यू झाला, तर २० लाखांहून अधिक लोक बेघर झाले.

2 / 10 अलास्का, अमेरिका (1964): ग्रेट अलास्का किंवा गुड फ्रायडे भूकंप-९.२ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपात १३० लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे २.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

अलास्का, अमेरिका (1964): ग्रेट अलास्का किंवा गुड फ्रायडे भूकंप-९.२ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपात १३० लोकांचा मृत्यू झाला आणि अंदाजे २.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

3 / 10 सुमात्रा, इंडोनेशिया (2004): ९.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे दक्षिण आशिया व पूर्व आफ्रिकेत प्रचंड हानी झाली. हजारो लोकांचा बळी गेला.

सुमात्रा, इंडोनेशिया (2004): ९.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे दक्षिण आशिया व पूर्व आफ्रिकेत प्रचंड हानी झाली. हजारो लोकांचा बळी गेला.

4 / 10 जपान (2011): ग्रेट तोहोकूमध्ये झालेल्या ९.१ तीव्रतेचा भूकंप आणि भीषण त्सुनामीने १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १.३ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.

जपान (2011): ग्रेट तोहोकूमध्ये झालेल्या ९.१ तीव्रतेचा भूकंप आणि भीषण त्सुनामीने १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १.३ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.

5 / 10 कामचटका, रशिया (1952): या ९.० तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली, परंतु मृत्यूची संख्या तुलनेत कमी होती.

कामचटका, रशिया (1952): या ९.० तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली, परंतु मृत्यूची संख्या तुलनेत कमी होती.

6 / 10 इक्वेडोर-कोलंबिया सीमारेखा (1906) : ८.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामी आली आणि सुमारे १,५०० लोकांचा जीव गेला.

इक्वेडोर-कोलंबिया सीमारेखा (1906) : ८.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामी आली आणि सुमारे १,५०० लोकांचा जीव गेला.

7 / 10 चिली (2010): पुन्हा एकदा चिलीमध्ये ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात ३.७ लाखांहून अधिक लोक बेघर झाले.

चिली (2010): पुन्हा एकदा चिलीमध्ये ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात ३.७ लाखांहून अधिक लोक बेघर झाले.

8 / 10 अलास्का, अमेरिका (1965) : ८.७ तीव्रतेचा भूकंप आणि ३५ फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या. मात्र लोकवस्ती कमी असल्याने तुलनेने कमी हानी झाली.

अलास्का, अमेरिका (1965) : ८.७ तीव्रतेचा भूकंप आणि ३५ फूट उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या. मात्र लोकवस्ती कमी असल्याने तुलनेने कमी हानी झाली.

9 / 10 भारत (1950): अरुणाचल प्रदेशात ८.६ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भारतातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो

भारत (1950): अरुणाचल प्रदेशात ८.६ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भारतातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जातो

10 / 10  इंडोनेशिया (2012): ८.६ तीव्रतेचा भूकंप सुमात्राजवळ झाला. २००४ नंतर येथील हा सर्वात तीव्र भूकंप होता.

इंडोनेशिया (2012): ८.६ तीव्रतेचा भूकंप सुमात्राजवळ झाला. २००४ नंतर येथील हा सर्वात तीव्र भूकंप होता.

Web Title: Russia earthquake 10 most powerful earthquakes in the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Russia Earthquake

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

GST कमी झाल्यानंतर Force Motors चे ‘हे’ मॉडेल झाले स्वस्त, किती असेल किंमत?

GST कमी झाल्यानंतर Force Motors चे ‘हे’ मॉडेल झाले स्वस्त, किती असेल किंमत?

जवळपास एक हजार जणांना मिळणार नोकरी! पॉवर ग्रीड देत आहेत काम करण्याची संधी

जवळपास एक हजार जणांना मिळणार नोकरी! पॉवर ग्रीड देत आहेत काम करण्याची संधी

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार

YouTube वर व्हिडिओ पाहून कापला स्वतःचाच Private Part; थरारक घटना! कारण वाचून पायाखालची जमीनच सरकेल

YouTube वर व्हिडिओ पाहून कापला स्वतःचाच Private Part; थरारक घटना! कारण वाचून पायाखालची जमीनच सरकेल

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Thane : खड्डे आणि वाहतूक कोंडीने हैराण घोडबंदरवासीय रस्त्यावर; शांततेत निषेध आंदोलन

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Nashik News : 40 किमी प्रवासाला दोन तास, रस्ता चौपदरीकरणाची गरज अधोरेखित

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडकले

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Parbhani Crime : परभणीत बालिकेवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजात उद्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.