Kamchatka Volcano Eruption : रशियामध्ये शक्तिशाली भूकंपानंतर आता ज्वालामुखीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामचटका प्रदेशातील ज्वालामुखीतून राखेचे ढग बाहेर पडत आहेत.
रशिया आणि जपान सारख्या विकसित अर्थव्यवस्था अजूनही नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहेत. त्याच वेळी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पुढे जात आहे.
रशियात झालेल्या भुकंपामुळे संपूर्ण जगभरात पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. पण रशियात झालेल्या भुकंपापूर्वीही जगात अनेक शक्तिशाली भुकंप झाले आहेत, जाणून घ्या भारतात कधी आले हे 10 सर्वात शक्तिशाली भूकंप:…
Russia Earthquake Video : रशियामध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप झाला आहे. यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.