Salaar Trailer Release Prabhas And Prithviraj Sharing Screen Together Nrps
प्रभासच्या ‘सालार’चा ट्रेलर रिलीज, जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन!
आदिपुरुष चित्रपट फ्लॅाप झाल्यानंतर अता अभिनेता प्रभास पुन्हा नव्या दमानं प्रेक्षकांना भेटायला येत आहे. त्या सालार चित्रपटाचा ट्रेलर लॅान्च करण्यात आला आहे, या चित्रपटात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमार आणि श्रुती हसनही प्रमुख भुमिकेत दिसत आहे. चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.