दिवाळीची नवी पहाट घेऊन...! नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रियजनांना पाठवा आनंद, सुख-समृद्धीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
Diwali 2026: संपूर्ण राज्यभरात दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर घरातील सोनं, पैसे आणि इतर वस्तूंची पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून जगाला त्याच्या दहशतीतून मुक्त केले. म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. जेणेकरून घरातील नकारात्मक उर्जेला बाहेरचा रस्ता दाखवता येईल. त्यामुळे यंदाच्या नरकचतुर्दशीला नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणीं आणि प्रियजनांना या मंगलमय शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)
Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व
उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
देवी काळी माता आपणास व आपल्या कुटुंबियांना
नेहमी वाईट नजरे पासून वाचवो
अशी देवीकडे मंगल कामना.
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
नरक चतुर्दशी दिनी,अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास
नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी …
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
छोटी दिवाळी आपणांस ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो
आणि तुमच्या घरी आनंद नांदो .
आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी …
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिव्याच्या ज्योतीने तुझे अंगण उजळते,
तुमचा प्रत्येक खजिना आनंदाने भरला जावो.
ही सुंदर कविता मी छोटी दिवाळीला पाठवली आहे.
तुम्ही आनंदी रहा, हीच आमची इच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा
नरक चतुर्दशीला देवाला माझी हीच इच्छा आहे की,
तुमच्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता दूर होवो..
आणि तुमच्या जीवनात वाईटावर चांगले विजय मिळवू शकेल.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !






