Santiago Flight 513: ३५ वर्षांपासून होता कुठे? सांगाड्यांनी भरलेला 'तो' विमान; पुन्हा घेतली झेप आणि झाला गायब... आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमयी फ्लाइटविषयी माहिती सांगत आहोत जी एकेकाळी अवकाशात गायब झाली होती. या फ्लाइटचे नाव सॅंटियागो फ्लाइट ५१३ असून काल्पनिक वाटणारी ही घटना १९८९ साली सत्यात घडून आली. १९५४ मध्ये टेक ऑफ झालेली ही फ्लाइट तब्बल ३५ वर्षांपासून म्हणजेच १९८९ मध्ये लँड झाली. लँडिंगनंतर जेव्हा याचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा त्यातील दृश्य पाहून सर्वांनाच धडकी भरली.
जगातली सर्वात रहस्यमयी फ्लाइट, 35 वर्षांनंतर झाली लँड; दरवाजे उघडताच आत आढळले सांगाड्यांनी भरलेले प्रवासी
जगभगरातील अनेक रहस्यमयी कथा तुम्ही ऐकल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला जी कथा सांगणार आहोत त्याविषयी तुम्ही क्वचितच ऐकले असेल. या फ्लाइटची कहाणी १९५४ पासून सुरु होते आणि १९५४ मध्ये त्याचा रहस्यमयी शेवट होतो
१९८९ मध्ये वीकली वर्ल्ड न्यूज या टॅब्लॉइडने प्रकाशित केलेल्या लेखात सांगितले की, सॅंटियागो एअरलाइन्सची फ्लाइट ५१३ ने १४ सप्टेंबर १९५४ रोजी पश्चिम जर्मनीतील आचेन येथून टेक ऑफ झाली
१८ तासांच्या प्रवासानंतर हे विमान ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे येथे उतरणार होते, पण त्यानंतर काय घडले हे एक गूढच राहिले आहे, खरी कहाणी कोणालाच माहिती नाही.
१८ तासांचा प्रवास आणि यानंतर हे फ्लाइट ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे येथे लँड करणार होते. मात्र ही फ्लाइट त्या दिवशी लँड झालीच नाही. तिला शोधण्याचा बराच प्रयत्न केला गेला मात्र फ्लाइट आणि त्यातील प्रवाशांसोबत काय घडले हे कुणालाही समजू शकले नाही
१२ ऑक्टोबर १९८९ रोजी ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे विमानतळावरील एअरबेसजवळ एक अज्ञात विमान दिसले. वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
१२ ऑक्टोबर १९८९ रोजी ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे विमानतळावरील एअरबेसजवळ एक अज्ञात विमान लँड झाले. विमानाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही
विमान लँड झाल्यानंतर जेव्हा याचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा आतले दृश्य पाहून सर्वांच्या तोंडचे पाणी पडले. खरंतर याच्या आत प्रवाशांच्या रूपात सीटवर सांगाडे बसलेले होते, एवढेच काय तर विमान चालकाच्या जागीही सांगाडा बसलेला होता
आजही ही घटना जगातील सर्वात रहस्यमयी घटना मानली जाते. ही फ्लाइट इतके वर्षे कुठे होती आणि जेव्हा ती लँड झाली तेव्हा आतमध्ये सांगाडे कसे आले हे गूढ आजही गुलदस्त्यातच आहे