• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • See The Secrets Hidden In The Depths Of The Ocean Nrhp

महासागराच्या खोलात दडली आहेत अनेक रहस्ये; जाणून घ्या कोणती आहेत ती

समुद्र हा वरून दिसताना फार शांत आणि सुंदर दिसत असला तरीही समुद्रात खोलवर अनेक रहस्ये दडलेली आहेत. समुद्रात काही अंतरापर्यंतच माणूस जाऊ शकतो परंतु जास्त खोल त्याला जात येत नाही याचे कारण समुद्राच्या आत असणारा पाण्याचा दबाव. परंतु तरीही मानवाने समुद्रातील बऱ्याच रहस्यमयी गोष्टींचा शोध लावला आहे. खोल समुद्र हा महासागराचा सर्वात खोल भाग आहे जिथे आजपर्यंत मानव पोहोचू शकला नाही. परंतु जिथपर्यंत माणूस पोहोचला तिथेदेखील त्याला बऱ्याच रहस्यांचा उलगडा झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 17, 2024 | 03:10 PM
खोलवर समुद्रात मानवाला खूप आश्चर्यजनक गोष्टी सापडल्या आहेत. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित असाव्यात असा दावा केला जात आहे.

खोलवर समुद्रात मानवाला खूप आश्चर्यजनक गोष्टी सापडल्या आहेत. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित असाव्यात असा दावा केला जात आहे.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 योनागुनी स्मारक हे जपानमधील योनागुनी बेटाजवळ 1980 च्या दशकाच्या मध्यात सापडलेल्या पाण्याखालील खडकाची रचना आहेत. काही लोकांचं अस मत आहे कि, हे एक प्राचीन शहर असेल. तर काहीजण असा तर्क लावतायत की, ते नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.

योनागुनी स्मारक हे जपानमधील योनागुनी बेटाजवळ 1980 च्या दशकाच्या मध्यात सापडलेल्या पाण्याखालील खडकाची रचना आहेत. काही लोकांचं अस मत आहे कि, हे एक प्राचीन शहर असेल. तर काहीजण असा तर्क लावतायत की, ते नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.

2 / 5 जपानी शब्द ma no umi म्हणजेच 'डेविल्स सी' याचा अर्थ जगभरातील धोकादायक सागरी ठिकाणांचे वर्णन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे. याचा अर्थ असा की अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना जपानी मा नो उमी म्हणतात.

जपानी शब्द ma no umi म्हणजेच 'डेविल्स सी' याचा अर्थ जगभरातील धोकादायक सागरी ठिकाणांचे वर्णन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहे. याचा अर्थ असा की अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना जपानी मा नो उमी म्हणतात.

3 / 5 समुद्राच्या तळाशी क्रॉप सर्कल सापडले आहेत. सात फूट व्यासाची नमुनेदार वर्तुळे जी दक्षिण जपानच्या किनाऱ्यावर 1995 मध्ये प्रथम दिसली होती.

समुद्राच्या तळाशी क्रॉप सर्कल सापडले आहेत. सात फूट व्यासाची नमुनेदार वर्तुळे जी दक्षिण जपानच्या किनाऱ्यावर 1995 मध्ये प्रथम दिसली होती.

4 / 5 बाल्टिक समुद्रातील विसंगती हे पीटर लिंडबर्ग, डेनिस अबर्ग आणि त्यांच्या स्वीडिश ओशनएक्स डायव्हिंग टीमने जून 2011 मध्ये बोथनिया आखाताच्या मध्यभागी उत्तर बाल्टिक समुद्राच्या तळावर खजिन्याची शिकार करताना घेतेले फोटो आहेत त्यात दिसून येत आहेत.

बाल्टिक समुद्रातील विसंगती हे पीटर लिंडबर्ग, डेनिस अबर्ग आणि त्यांच्या स्वीडिश ओशनएक्स डायव्हिंग टीमने जून 2011 मध्ये बोथनिया आखाताच्या मध्यभागी उत्तर बाल्टिक समुद्राच्या तळावर खजिन्याची शिकार करताना घेतेले फोटो आहेत त्यात दिसून येत आहेत.

5 / 5 मारियाना ट्रेंच हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल ज्ञात बिंदू जो 36,000 फूट (सुमारे 11,000 मीटर) पाण्याखाली आहे.

मारियाना ट्रेंच हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल ज्ञात बिंदू जो 36,000 फूट (सुमारे 11,000 मीटर) पाण्याखाली आहे.

Web Title: See the secrets hidden in the depths of the ocean nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • secrets of deep ocean

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Mar 09, 2026 | 01:15 AM
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

Mar 09, 2026 | 12:30 AM
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM
India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

Mar 08, 2026 | 10:46 PM
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mar 08, 2026 | 10:11 PM
Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Mar 08, 2026 | 09:48 PM
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.