• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Shankaracharya Visited To Parineeti And Raghavs House

परिणीती-राघवच्या घरी आले शंकराचार्य; पूजेचे फोटोज केले शेअर

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचा विवाह २४ सप्टेंबर रोजी झाला. या विवाहाची आधीपासून चर्चा होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांना या गोष्टीची आधीपासून माहिती होती. अखेर त्यांचे विवाह झाले. महत्वाचे म्हणजे, यंदाच्या कारवाचौथमध्ये परिणीतीसाठी राघवने उपवास केला होता. बी टाऊनमध्ये अनेक पतींनी आपल्या पत्नीसाठी उपवास केला होता. दरम्यान, या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती त्यांच्या घरी आले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 26, 2024 | 07:11 PM
राघव-परिणितीच्या घरी शंकराचार्यांनी दिली भेट. (फोटो सौजन्य- Social Media)

राघव-परिणितीच्या घरी शंकराचार्यांनी दिली भेट. (फोटो सौजन्य- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 नुकतेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचे लग्न झाले आहे. त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याच्या घरी जोशीमठाचे परमपूज्य शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आले होते.

नुकतेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचे लग्न झाले आहे. त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याच्या घरी जोशीमठाचे परमपूज्य शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आले होते.

2 / 5 अभिनेत्री परिणीती चोप्राने तसेच तिचा पती राघवने मिळून आजची पूजा संपन्न केली आहे. कुटुंबासहित त्यांनी  शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे स्वागत केले आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्राने तसेच तिचा पती राघवने मिळून आजची पूजा संपन्न केली आहे. कुटुंबासहित त्यांनी शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे स्वागत केले आहे.

3 / 5 शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह जोशीमठातील अनेक साधूगण परिणीती-राघवच्या घरी त्यांची भेट घेण्यास आले होते.

शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह जोशीमठातील अनेक साधूगण परिणीती-राघवच्या घरी त्यांची भेट घेण्यास आले होते.

4 / 5 राघव आणि परिणीतीने या पूजेचे फोटोज त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत. राघवने या क्षणासाठी देवाचे आभार मानले आहेत.

राघव आणि परिणीतीने या पूजेचे फोटोज त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत. राघवने या क्षणासाठी देवाचे आभार मानले आहेत.

5 / 5 शेअर केलेल्या फोटोजमध्ये सगळीजण पूजेमध्ये तल्लीन झाली आहेत. नवं जोडपे कुटुंबासह शंकराचार्यांचे आशीर्वाद घेत आहेत.

शेअर केलेल्या फोटोजमध्ये सगळीजण पूजेमध्ये तल्लीन झाली आहेत. नवं जोडपे कुटुंबासह शंकराचार्यांचे आशीर्वाद घेत आहेत.

Web Title: Shankaracharya visited to parineeti and raghavs house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 07:11 PM

Topics:  

  • Parineeti Chopra
  • Raghav Chadha

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara Crime :सातारा हादरलं! गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली, एकीला वाचवण्यात यश

Satara Crime :सातारा हादरलं! गर्भवती महिलेने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत मारली उडाली, एकीला वाचवण्यात यश

Bigg Boss 19 : ‘वीकेंडच्या वार’ मध्ये येणार मोठा ट्विस्ट, या आठवड्यात कोणालाही बाहेर काढले जाणार नाही! वाचा सविस्तर

Bigg Boss 19 : ‘वीकेंडच्या वार’ मध्ये येणार मोठा ट्विस्ट, या आठवड्यात कोणालाही बाहेर काढले जाणार नाही! वाचा सविस्तर

ब्रिटनमध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा; पण नदीत मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषणाच्या वादाला फुटले तोंड, Video Viral

ब्रिटनमध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा; पण नदीत मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषणाच्या वादाला फुटले तोंड, Video Viral

Pitru Paksha 2025: पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी शनि होणार वक्री, या राशीच्या लोकांच्या जीवनात होतील बदल

Pitru Paksha 2025: पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी शनि होणार वक्री, या राशीच्या लोकांच्या जीवनात होतील बदल

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…

Mira-Bhayander : गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त

Mira-Bhayander : गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं, 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर एक जखमी

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं, 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर एक जखमी

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.