अभिनेत्री शर्वरी वाघ म्हणजे नावाला वाघ, वास्तवमध्ये शिकारी! आपल्या सौंदर्याच्या जाळ्याने नजरेचे बाण सोडत अनेक तरुणांना सोशल मीडियावर दररोज घायाळ करत असते, अशामध्ये शर्वरीने नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने तर तरुणांना चर्चेचा विषयच मिळवून दिला आहे. चला तर मग, शर्वरीने शेअर केलेले नवीन फोटोशूट पाहुयात.
अभिनेत्री शर्वरी वाघने शेअर केले खास बिकनी फोटोशूट. (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने हॉटनेसचा कहर केला आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये पांढऱ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. तरुण या पोस्टला पाहताच प्रेमात आणि मोहात संपूर्णपणे बुडून गेले आहेत.
तिच्या डोळ्यांना पाहिलं तर पाहताच राहावेसे वाटते अशी काही जादू तिच्या डोळ्यांना अगदी पाहताच क्षणी जाणवत आहे.
अभिनेत्रीला कमेंट्स सेक्शनमध्ये भरभरून कमेंट्स आले आहेत. तिच्या निखळ सौंदर्याचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
तसेच अभिनेत्री या लुकमध्ये इतकी कातिल दिसत आहे की मोठ्या तलवारीची धारही तिच्या समोर पाणी कम चाय आहे.