Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम

Lakshmi Pujan: अनेकदा घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती किंवा नातेवाईकांकडून गरोदर स्त्रीने लक्ष्मीपूजन करावे की नाही याबाबत वेगवेगळे सल्ले दिले जातात. शास्त्रामध्ये गरोदर स्त्रीने लक्ष्मीपूजन करावे की नाही याबाबत कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 05, 2026 | 02:30 PM

गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
1 / 5

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारे मंत्रपठण, घंटानाद आणि अगरबत्ती धुपाचा सुवास यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते.

2 / 5

अशा वातावरणात राहणे गरोदर स्त्री आणि गर्भातील बाळ दोघांच्याही मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

3 / 5

गरोदर स्त्रीच्या उदरात एक नवा जीव वाढत असतो, त्यामुळे तिला सृजनशीलतेचे आणि समृद्धीचे प्रत्यक्ष रुप मानले जाते.

4 / 5

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर उपवास करण्याची प्रथा आहे. गरोदर स्त्रीने उपवासाचा हट्ट अजिबात धरू नये

5 / 5

पूजेदरम्यान कापूर, उदबत्ती किंवा धूप यांचा तीव्र धूर होत असल्यास थेट संपर्क टाळावा. तसेच फटाक्यांचा मोठा आवाज आणि प्रदूषण यामुळे त्रास होऊ नये म्हणून घराच्या खिडक्या बंद ठेवाव्यात.

Web Title: Should lakshmi pujan be performed during pregnancy religious and health rules pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • health

संबंधित बातम्या

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा
1

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा

Dhanteras 2026: धनत्रयोदशीच्या परंपरा प्रत्येक राज्यात वेगळ्या; महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत जाणून घ्या खास परंपरा
2

Dhanteras 2026: धनत्रयोदशीच्या परंपरा प्रत्येक राज्यात वेगळ्या; महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत जाणून घ्या खास परंपरा

Diwali 2026: दिवाळी स्पेशल रेसिपी! कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटीभर तांदळाच्या पिठापासून बनवा चविष्ट बोरं
3

Diwali 2026: दिवाळी स्पेशल रेसिपी! कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटीभर तांदळाच्या पिठापासून बनवा चविष्ट बोरं

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक
4

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.