Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा ‘या’ ट्रिक्स

Smartphone Tips: स्मार्टफोन तासंतास चार्जिंगला लावताय पण बॅटरी फुल होतच नाही? तुम्हाला देखील वारंवार या समस्येचा सामना करावा लागत आहे. घाबरण्याची गरज नाही. या समस्येमुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फोन खराब झाला आहे आणि तो बदलण्याची आवश्यकता आहे, तर थांबा. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही सोपे उपाय वापरून पाहू शकता, ज्यामुळे स्मार्टफोनची चार्जिंग समस्या सोडवली जाऊ शकते आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोन देखील खरेदी करावा लागणार नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2026 | 12:13 PM

Tech Tips: रात्रभर चार्जिंग करूनही फोनची बॅटरी फुल्ल होत नाही? नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ट्रिक्स

Follow Us
Follow Us:
1 / 6

दिर्घकाळापासून स्मार्टफोनचा वापर करत असाल तर त्याच्या बॅटरी आणि परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तासंतास चार्जिंगला लावून देखील बॅटरी फुल्ल होत नाही. तसेच, खराब दर्जाचे चार्जिंग केबल किंवा अडॅप्टर स्मार्टफोनच्या चार्जिंग प्रोसेसवर परिणाम करतात. यामुळे चार्जिंग पोर्ट खराब होण्याची देखील शक्यता असते.

2 / 6

स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये धूळ किंवा घाण जमा झाली असेल चार्जिंग पोर्ट आणि केबलच्या कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येऊ शकतात.

3 / 6

स्मार्टफोन खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड होत असेल तर डिव्हाईसच्या सुरक्षेसाठी चार्जिंग स्पीड कमी होते.

4 / 6

स्मार्टफोनची चार्जिंग स्पीड स्लो झाली असेल तर सर्वात आधी स्मार्टफोन रिस्टार्ट करा. यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सिस्टिम अपडेट तपासा.

5 / 6

खराब दर्जाचे चार्जिंग केबल किंवा अडॅप्टर वापरत असाल तर त्याचा वापर त्वरित थांबवा. स्मार्टफोनसाठी नेहमी ब्रँडेड आणि सर्टिफाईड ॲक्सेसरीजचा वापर करा.

6 / 6

चार्जिंग पोर्ट किंवा हार्डवेयरसंबंधित समस्या असल्यास अधिकृत सर्विस सेंटर किंवा टेक्नीशियनची मदत घ्या.

Web Title: Smartphone battery is not get charge properly try these simple fixes before buying a new phone hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
1

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा
2

Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके
3

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.