Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

Upcoming Wobble Speed 5G Smartphone: लवकरच एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2026 | 11:08 AM
Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

Follow Us
Follow Us:
  • हँडसेटचे डिझाईन आणि प्राईज रेंजचा देखील खुलासा
  • स्मार्टफोनमध्ये रीडिजाइन्ड सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूल मिळणार
  • हँडसेट देशात एक रेड शेडमध्ये लाँच केला जाणार
भारतात लवकरच Wobble Speed 5G स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. टेक कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. आगामी मॉडेल कंपनीचा दुसरा स्मार्टफोन असणार आहे, जो गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केलेल्या Wobble One 5G लाईनअपमध्ये समाविष्ट होणार आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा करत कंपनीने हँडसेटचे डिझाईन आणि प्राईज रेंजचा देखील खुलासा केला आहे. नवा स्मार्टफोन एक अफोर्डेबल ऑप्शन म्हणून सादर केले जाणार आहे. यामध्ये रीडिजाइन्ड सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे.

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Wobble Speed 5G लवकरच भारतात होणार लाँच

नुकत्याच समोर आलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये स्मार्टफोन कंपनीने सांगितलं आहे की, भारतात लवकरच Wobble Speed 5G लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हा हँडसेट देशात एक रेड शेडमध्ये लाँच केला जाणार आहे. तसेच कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनचे डिझाईन देखील जगासमोर सादर केले आहे. फोनमध्ये एक फ्लॅट रियर पॅनल मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे, ज्यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशचाही समावेश असेल. (फोटो सौजन्य: X)

पावर बटन

Wobble Speed 5G च्या उजव्या बाजूला पावर बटन दिले आहे. वॉल्यूम कंट्रोल बटन देखील पावर बटनच्या वरच्या बाजूला दिसत आहे. तर डिव्हाईसच्या डाव्या बाजूला कोणतेही बटन नसतील. चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी आगामी Wobble Speed 5G च्या खालील बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहे. तर आगामी स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, उपलब्धता आणि लाँच डेटबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

Wobble One 5G लाईनअप

लवकरच लाँच केला जाणारा Wobble Speed 5G ब्रँडच्या आधीच लाँच करण्यात आलेल्या Wobble One 5G लाईनअपमध्ये समाविष्ट होणार आहे. Wobble One 5G गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या बेस व्हेरिअंटची किंमत 22,000 रुपयांपासून सुरु होते. हा स्मार्टफोन 8GB+256GB आणि 12GB+256GB या दोन व्हेरिअंट्समध्ये देखील लाँच करण्यात आला होता.

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Wobble One 5G मध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेल्या ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 चिपसेटवर चालतो, जो 2.6GHz ची पीक क्लॉक स्पीड देतो. या हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट मिळणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Wobble Speed 5G स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: Wobble Speed 5G लवकरच भारतात लॉन्च होणार असल्याची कंपनीने घोषणा केली आहे. मात्र, लॉन्चची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • Que: Wobble Speed 5G स्मार्टफोनची किंमत किती असेल?

    Ans: हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे.

  • Que: Wobble Speed 5G मध्ये कोणते कॅमेरा फीचर्स मिळणार आहेत?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश मिळणार आहे.

Web Title: Wobble speed 5g set to launch in india under 20000 rupees design and camera details revealed hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
2

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर
3

बॅटरी संपण्याची चिंता विसरा! 185Hz डिस्प्ले अन् 100W फास्ट चार्जिंगसह iQOO चा नवा फोन लाँच; वाचा सविस्तर

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स
4

DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा अन् 100W चार्जिंग! Huawei चा प्रीमियम स्मार्टफोन पाहून थक्क व्हाल, मिळणार खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.