Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा ‘या’ समावेश

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती कायमच जंक फूड आणि पॅक बंद पदार्थांकडे वळली आहे. कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे तिखट किंवा चटपटीत पदार्थ आणून खाल्ल्ले जातात. पण पॅक बंद पदार्थांमध्ये अनेकदा रिफाइन्ड साखर आणि कर्बोदके असते, ज्यामुळे भूक भागते पण शरीराचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा हलकी भूक भागवण्यासाठी हे पदार्थ नक्कीच घरी बनवून सकाळच्या नाश्त्यात समावेश करू शकता. यामुळे आरोग्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 09:54 AM

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा 'या' समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

मोड आलेल्या मुगामध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. मोड आलेले मूग शिजवण्याची कोणतीही आवश्यकता नसते. त्यामुळे कांदा, टोमॅटो, इतर भाज्या आणि मोड आलेले मूग वापरून तुम्ही सॅलड बनवू शकता.

2 / 5

सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खावे. दही खाल्ल्यानंतर शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. दह्यात प्रथिने, फायबर आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

3 / 5

कडाक्याच्या उन्हाळ्यात सत्तूचे आवश्यक सेवन करावे. एक ग्लासात पाण्यात दोन चमचे सत्तू पीठ, कांदा, हिरवी मिरची मिक्स करून प्यायल्यास लवकर भूक लागणार नाही. पोट भरलेले राहील.

4 / 5

चिया सीड्समध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात चिया सीड्स, सुका मेवा आणि वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेले पुडिंग खाऊ शकता.

5 / 5

पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पनीर आणि मिक्स भाज्यांपासून बनवलेले सॅलड चवीला अतिशय सुंदर लागते आणि पोट सुद्धा भरलेले राहते.

Web Title: Stay active and fit all day long include these high protein foods in your breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • food recipe
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.