अभिनेत्री सनी लिओनी चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस राहिली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. तिचे आणि तिच्या कुटुंबाचे अनेक Photos सोशल मीडियावर व्हायरल असतात. अनेकदा ते Paprazi यांच्या संपर्कातही असतात. सनीने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
सनी लिओनीने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री Sunny Leone ने तिच्या @sunnyleone या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. हा पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये गुलाबी रंगाचा western outfit परिधान केला आहे. अभिनेत्री या Look बद्दल Dream Girl भासत आहे.
ही पोस्ट इंस्टग्रामवर प्रचंड Viral होत आहे. लाखोंच्या संख्येत नेटकऱ्यांनी या छायाचित्रांना उत्तम प्रतिसाद दिला आहे.
चाहत्यांनी भरभरून या पोस्टखाली कॉमेंट केले आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात चाहत्यांनी थोडीही कसर बाकी ठेवली नाही आहे.
अभिनेत्रीने तिच्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये त्या Photoshoot संदर्भात काही महत्वाची माहिती दिली आहे.