Tech Tips: अरे ही तर कमाल ट्रीक! इंस्टाग्राम रील्सची मजा आता WhatsApp वर अनुभवता येणार
सर्वप्रथम WhatsApp ओपन करा. यानंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या मेटा AI वर क्लिक करा.
इंस्टाग्राम रील्स पाहण्यासाठी तुम्हाला मेटा AI चॅटमध्ये 'Name' आणि Show me reels टाइप करावे लागेल.
83668 व्हॉटसअॅप खाती बंद (File Photo : WhatsApp)
तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट विषयावरील रिल्स पाहायच्या असतील तर तुम्हाला तो विषय आणि Show me reels टाइप करावे लागेल.
WhatsApp, इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजर अॅप्ससह वेबवर मेटा AI उपलब्ध आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मेटा AI मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरते.
मेटा AI तुमच्या सोयीनुसार ईमेज तयार करू शकते आणि कोणत्याही ईमेजचे विश्लेषण करून, त्याची सर्व माहिती देऊ शकते.