Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Screen Mirroring Fraud: स्कॅमर्स सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी सतत नवीन प्लॅन घेऊन येत असतात. आता देखील स्कॅमर्सनी सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी Screen Mirroring Fraud आणला आहे. हा फ्रॉड कसा होतो, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 02:06 PM
सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Follow Us
Close
Follow Us:

तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक नवीन गॅझेट्सचा शोध लावण्यात आला आहे. खरं तर हे शोध लोकांच्या भल्यासाठी लावण्यात आले आहेत. मात्र स्कॅमर्स याचा गैरफायदा घेत आहेत. लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी स्कॅमर्स टेक्नोलॉजीचा वापर करून नवीन पद्धती शोधत आहेत. ओटीपी स्कॅम आणि फ्रॉड लिंकबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. पण आता एका नव्या स्कॅमबाबत माहिती समोर आली आहे. हा नवा स्कॅम म्हणजे स्क्रीन मिररिंग फ्रॉड. या स्कॅममध्ये केवळ बँकिंग आणि UPI च नाही तर तुमची वैयक्तिक माहिती देखील स्कमर्सपर्यंत अगदी सहज पोहोचू शकते. तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाण्याची देखील शक्यता आहे.

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

काय आहे Screen Mirroring Fraud?

खरं तर स्क्रीन मिररिंग एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन TV, लॅपटॉप किंवा इतर कोणत्या डिव्हाईसवर शेअर करू शकता. मात्र आता स्कॅमर्स या फीचरचा गैरफायदा घेत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची माहिती चोरण्यासाठी या फीचरचा वापर केला जात आहे. स्कॅमर्स तुम्हाला फेक अ‍ॅप किंवा खोट्या लिंक पाठवतात, तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या फोनमध्ये स्क्रीन मिररिंग अ‍ॅप डाऊनलोड होतो. एकदा अ‍ॅप डाऊनलोड झाला की स्कॅमर्ससमोर तुमच्या मोबाईलची संपूर्ण स्क्रिन ओपन होते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी होते फसवणूक?

स्कॅमर्स स्वत:ला कस्टमर केयर एग्जीक्यूटिव किंवा बँक अधिकारी असल्याचे भासवतात. स्कॅमर्स तुम्हाला सांगतात की या अ‍ॅपमुळे तुमच्या अनेक समस्या सोडवू शकता. एकदा अ‍ॅप डाऊनलोड झालं की तुमच्याकडे स्क्रीन मिररिंगची परवानगी मागितली जाते. तुम्ही परवानगी दिल्यानंतर तुमच्या मोबाईलची स्क्रीन स्कॅमर्ससमोर ओपन होते आणि तुमची सर्व माहिची स्कॅमर्सकडे जाते. यामुळे स्कॅमर्स ओटीपी, यूपीआय, पिन, पासवर्ड, बँकिंग अ‍ॅप्स, गॅलरी आणि संपर्कांमध्ये देखील प्रवेश करा.

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

या स्कॅममुळे होऊ शकतं मोठं नुकसान?

  • या स्कॅममुळे तुमचं बँक अकाऊंट चुटरीसरशी रिकामं होऊ शकतं.
  • फोनमधील तुमचे पर्सनल फोटो आणि डाटा चोरी होऊ शकतो.
  • तुमच्या नावाने इतरांची देखील फसवणूक केली जाऊ शकते.
  • UPI आणि डिजिटल वॉलेटचा सहज गैरवापर होऊ शकतो.

अशी करा तुमची सुरक्षा

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणतंही अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नका
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तिला आणि कोणत्याही अ‍ॅपला स्क्रीन मिररिंगची परवानगी देऊ नका
  • बँकेचा किंवा कोणत्याही कंपनीचा कर्मचारी तुम्हाला कधीही असे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगणार नाही.
  • OTP, पिन आणि पासवर्ड कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका
  • जर तुम्हाला एखाद्या नंबरबाबत शंका असेल तर तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर तक्रार करा

एकंदरीत, स्क्रीन मिररिंग फसवणूक ही एक नवीन प्रकारची डिजिटल फसवणूक आहे जी तुमच्या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन तुमचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे करू शकते. सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका.

Web Title: Scam alert 2025 what is screen mirroring fraud know about it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.