Ankita Lokhande Floral Saree Pose In An Auto Photo Viral
वेगवेगळ्या रिॲलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या अंकिताच्या फॅशनची साध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्रीने इन्स्टाग्रावर काही स्टायलिश अंदाजात खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
अंकिताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. त्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Ankita Lokhande Saree
लूकला मॅचिंग इयर रिंग, हेअर बन, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आईज असा तिने मेकअप पूर्ण केला. या लूकमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसते.
अंकिताने ऑटो रिक्षासमोर जबरदस्त फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिच्या ह्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात असून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव केला जात आहे.