साखरपुड्यात उठावदार दिसतील 'या' डिझाईनच्या सुंदर अंगठ्या
सोनं आणि डायमंडचे कॉम्बिनेशन एकत्र मिक्स करून तुम्ही कपल रिंग बनवू शकता. डायमंड सगळ्यांच्या हातामध्ये हटके दिसतो.
काही अंगठ्या अगदी एकसारख्या डिझाईनच्या बनवल्या जातात. सोने, प्लॅटिनम असे वेगवेगळे ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत.
काहींना सिंगल डायमंड असलेली कपल रिंग घालायला खूप जास्त आवडते. या रिंग हातामध्ये घातल्यानंतर अतिशय उठावदार आणि स्टायलिश लुक देतात.
काहींना खूप भरजरी अंगठी घालायला खूप जास्त आवडते. अतिशय सोबर आणि सिंपल लूक देणाऱ्या अंगठ्या बाजारात सहज उपलब्ध होतात.
हल्ली सर्वच महिला कस्टमाईज अंगठ्या घालण्यास जास्त प्राधान्य देतात.सोशल मीडियासह इतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईनच्या कस्टमाईज अंगठ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.