अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या मनमोहक अदांनी नेहमीच चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची कहाणी जगव्याख्यात आहे. तसेच तिच्या सौंदर्यासाठी वेडेदेखील जगभरात आहेत. तिच्या अभिनयाने तसेच अदांनी भारतीय तरुणांच्या हृदयावर ताबाच मिळवला आहे. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या 'आज कि रात...' या गाण्यामध्ये अभिनेत्रीने तर खरंच केला होता.
अभिनेत्रीने काही फोटोस केले शेअर. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या @tamannaahspeaks या इंस्टाग्राम पेजवर काही छायाचित्र शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसून येत आहे.
तिच्या सौंदर्यासमोर कितीही कौतुक केले तरी ते कमीच. परंतु, या छायाचित्रांसाठी करण्यात आलेल्या सेटअपसाठी नक्कीच दाद द्यावी लागेल.
अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमधील सगळ्यात आकर्षक बाब ठरलेय ती म्हणजे तमन्नाच्या कानातील 'Earrings.'
तिने परिधान केलेले सर्पाकृती Earrings सोशल मीडियावर धमाल करत आहेत. तसेच त्यांना फार पसंती दिली जात आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली मोठे कॅप्शनदेखिल दिले आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने @elleindia चे आभार मानत त्या सर्पाकृती कानातल्यांबद्दल माहिती दिली आहे.