Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ फळाचा ज्यूस आणेल चेहऱ्यावर गुलाबी ग्लो! रक्तशुद्ध करण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी महिला सतत महागडे फेशिअल, वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून हजारो रुपये खर्च करतात. यामुळे काहीकाळ चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो आणि पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करणे आवश्यक आहे. भरपूर पाणी, पोषक आहार, पुरेशी झोप घेतल्यास संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारेल. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील गुलाबी ग्लो वाढवण्यासाठी कोणत्या फळाचा रस नियमित प्यावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 10:44 AM

'या' फळाचा ज्यूस आणेल चेहऱ्यावर गुलाबी ग्लो! रक्तशुद्ध करण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंबाच्या रसात असलेले गुणकारी घटक, पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी वरदान आहेत.

2 / 5

डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल, अँथोसायनिन आणि इतर पॉवरफूल अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी एक ग्लासभर डाळिंबाचा रस प्यावा.

3 / 5

डाळिंबामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर आलेले काळे डाग, पुरळ कमी करण्यास मदत करतात. कोलेजन युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास चेहरा कायमच तरुण दिसेल.

4 / 5

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची कमी झाल्यानंतर त्वचा रखरखीत आणि सुकल्यासारखी वाटते. अशावेळी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.

5 / 5

रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी डाळिंबाच्या रसासोबतच बीट, गाजर आणि पालकचा सुद्धा रस प्यावा. यामुळे शरीर स्वच्छ होते.

Web Title: This fruit juice will bring pink glow on the face apart from purifying the blood the body will get a lot of benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • how to get glowing skin
  • Skin Care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.