चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा टॅनिंग घालवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर करतात. जाणून घ्या फेसपॅक बनवण्याची कृती.
कोरडी आणि निस्तेज झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी लोण्याचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया लोणी त्वचेला लावण्याचे फायदे.
वाढत्या वयात त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा अधिक उठावदार आणि सुंदर होते. जाणून घ्या डाळिंबाच्या सालीचे त्वचेला होणारे फायदे.
चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन, टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी तुपाचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी तुपाचा मसाज केल्यास डोळ्यांखाली आलेले काळे डाग कमी होतील आणि डोळे सुंदर, चमकदार दिसू लागतील.
पायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम लावण्याऐवजी घरगुती उपाय करून पायांची त्वचा उजळदार करावी. यामुळे तुमचे पाय स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही क्रीमचा वापर करण्याऐवजी बेसन मधाचा फेसपॅक तयार करून लावावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते.
तुरटी लावल्यानंतर बऱ्याचदा चेहऱ्यावर कोरडेपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी तुरटी लावून झाल्यानंतर या सोप्या गोष्टी फॉलो कराव्यात. यामुळे त्वचेची हरवलेली चमक वाढण्यास मदत होते आणि चेहरा सुंदर दिसतो.
पावसाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये त्वचा अतिशय ड्राय आणि निस्तेज होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
बाजारातील महागड्या वॅक्सिंग ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कॉफी पावडरचा वापर करून वॅक्स बनवू शकता. वॅक्स तयार करण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. जाणून वॅक्स तयार करण्याची कृती.
त्वचेसाठी सर्वच विटामिन आवश्यक असतात. मात्र शरीरात विटामीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हायल्यूरॉनिक अॅसिड अतिशय महत्वाचे आहे. हायल्यूरॉनिक अॅसिड त्वचा मऊ आणि उजळदार…
बीटचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगेवेगळ्या क्रीम्स लावतात. मात्र असे न करता बीटचा वापर त्वचेसाठी करावा.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. याशिवाय फळांचा रस, कोल्ड्रिंक, सरबत किंवा कॉकटेल्स प्यायले जातात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे…
हातांचे काळवंडलेले कोपरे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करतात. अशावेळी हात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे हात स्वच्छ होऊन काळेपणा कमी होतो. जाणून घ्या घरगुती उपाय.
खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी त्वचा डिटॉक्स करणे आवश्यक आहे. त्वचा डिटॉक्स केल्यामुळे त्वचेमधील घाण स्वच्छ होते आणि त्वचा चमकदार दिसू लागते. जाणून घेऊया त्वचा डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामुळे टॅन किंवा काळवंडलेला चेहरा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे…
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी कोणत्या केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता त्वचेला सूट होईल अशाच गोष्टींचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी कोणते स्किन केअर फॉलो करावे, याबद्दल सांगणार आहोत.
त्वचेवर झालेले टॅनिंग घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम लावल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण केमिकल युक्त क्रीम लावण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करा.
चेहऱ्यावर आलेल्या ब्लॅकहेड्समुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील या पदार्थांचा वापर करू शकता. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर होईल.