मकर संक्रांत सणाचा उत्साह वाढवण्यासाठी हातांवर काढा आकर्षक डिझाईनची मेहेंदी
संक्रांतीच्या हळदीकुंकूला सर्वच महिला नटून थटून सुंदर तयार होतात. त्यामुळे मेहेंदीमध्ये तुम्ही पतंग आणि तीळ गूळ सुद्धा काढू शकता.
मेहेंदी काढल्यामुळे हात अतिशय उठावदार आणि खुलून दिसतात. त्यामुळे हातांवर या डिझाईनची आकर्षक मेहेंदी काढल्यास सगळेच तुमचे कौतुक करतील.
अनेकांना खूप जास्त नाजूक नक्षीकाम आणि फुलांच्या डिझाईन असलेली मेहेंदी काढायला खूप जास्त आवडते. त्यामुळे ही डिझाईन तुम्ही हातांवर नक्की ट्राय करू शकता.
लहान मुलींपासून ते अगदी मोठ्यांपर्यत सगळ्यांचं मेहेंदी काढायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये मेहेंदी काढण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही या डिझाईनची सुंदर मेहेंदी काढू शकता.
बारीक नक्षीकाम असलेली मेहेंदी काढण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे हातांवर तुम्ही ही सुंदर मेहेंदी डिझाईन काढू शकता.