महिनाभरात वजन कमी करण्यासाठी नियमित करा 'या' बियांचे सेवन
नियमित एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ओव्हरइटींगपासून बचाव करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन करावे.
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर्स, मॅग्नेशियम, जिंक, आयर्न, फॉस्फरस आणि मॅग्ननीज, अँटीऑक्सिडेंट्स घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत.
वजन कमी करण्यासाठी आहारात फायबरयुक्त भोपळ्याच्या बियांचे सेवन करा. फायबर शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
Untitled design (14)
भोपळ्याच्या बियांमध्ये विटामिन बी-कॉम्पलेक्स, विटामिन के आणि विटामिन ई इत्यादी घटकांमुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होते आणि तुम्ही स्लिम दिसता.