• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Top 5 Richest Investors In India

भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार; ‘या’ कंपनीमध्ये करतात गुंतवणूक

देशातील तरुणाईमध्ये शेअर बाजाराविषयी आकर्षण वाढत चालले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये तरुणमंडळी देशातील मोठ्या गुंतवणूकदारांच्या आदर्शावर चालण्याचे ठरवतात. जी अतिशय चांगली बाब आहे. त्यांच्या स्ट्रॅटर्जीस शिकून नवे तरुण अनेक प्रयत्न करतात तसेच धडपडतात सुद्धा! चला तर मग जाणून घेऊयात देशातील मोठ्या आणि श्रीमंत गुंतवणूकदार आणि त्याच्या पॉर्टफोलिओबद्दल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 14, 2024 | 06:39 PM
'हे' आहेत देशातील श्रीमंत गुंतवणूकदार. (फोटो सौजन्य - Social Media)

'हे' आहेत देशातील श्रीमंत गुंतवणूकदार. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 डी मार्टचे मालक राधाकिशन दमाणी यांच्या पोर्टफोलिओमध्ये DMart, Tata Motors, Gati, India Cements आणि VST Industries Ltd., Avenue Supermarts Ltd. मधील शेअर्स आहेत. हे भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार आहेत.

डी मार्टचे मालक राधाकिशन दमाणी यांच्या पोर्टफोलिओमध्ये DMart, Tata Motors, Gati, India Cements आणि VST Industries Ltd., Avenue Supermarts Ltd. मधील शेअर्स आहेत. हे भारतातील श्रीमंत गुंतवणूकदार आहेत.

2 / 5 रामदेव अग्रवाल मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्वीसेज लिमिटेडचे को. फाउंडर आहेत. ते मारुती सुझुकी, सन फार्मास्युटिकल, भारत वायर रोप्स आणि HDFC बँकेमध्ये गुंतवणूक करतात. रामदेव अग्रवाल भारतातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.

रामदेव अग्रवाल मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्वीसेज लिमिटेडचे को. फाउंडर आहेत. ते मारुती सुझुकी, सन फार्मास्युटिकल, भारत वायर रोप्स आणि HDFC बँकेमध्ये गुंतवणूक करतात. रामदेव अग्रवाल भारतातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.

3 / 5 ९०च्या दशकात रमेश दमाणी यांनी शेअर मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवले. आज त्यांचे गोदरेज इंडस्ट्रीज, गोल्डियम इंटरनॅशनल तसेच पनामा पेट्रोटेकसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.

९०च्या दशकात रमेश दमाणी यांनी शेअर मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवले. आज त्यांचे गोदरेज इंडस्ट्रीज, गोल्डियम इंटरनॅशनल तसेच पनामा पेट्रोटेकसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.

4 / 5 आशिष धवन सेंट्रल स्क्वेअर फाऊंडेशनचे CEO असून अशोक युनिव्हर्सिटी उभी करण्यात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. ते देशातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक असून त्यांनी इक्विटास होल्डिंग्स लि., आयडीएफसी लि., ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. आणि बिर्लासॉफ्ट लि. सारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

आशिष धवन सेंट्रल स्क्वेअर फाऊंडेशनचे CEO असून अशोक युनिव्हर्सिटी उभी करण्यात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. ते देशातील श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक असून त्यांनी इक्विटास होल्डिंग्स लि., आयडीएफसी लि., ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. आणि बिर्लासॉफ्ट लि. सारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

5 / 5 केडिया सिक्युरिटीजचे मालक विजय केडिया देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या पॉर्टफोलिओमध्ये रेप्रो इंडिया, महिंद्रा हॉलिडेज, इलेकॉन इंजिनिअरिंगसारख्या कंपनीचा समावेश आहे.

केडिया सिक्युरिटीजचे मालक विजय केडिया देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या पॉर्टफोलिओमध्ये रेप्रो इंडिया, महिंद्रा हॉलिडेज, इलेकॉन इंजिनिअरिंगसारख्या कंपनीचा समावेश आहे.

Web Title: Top 5 richest investors in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 06:38 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: धन योगाचा शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ आणि मिळेल प्रगतीची संधी

Zodiac Sign: धन योगाचा शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ आणि मिळेल प्रगतीची संधी

Top Marathi News Today Live: राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस

LIVE
Top Marathi News Today Live: राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ सोनेरी पाण्याचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ सोनेरी पाण्याचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दराने घेतली मोठी झेप! गगनाला भिडले भाव, किंमती पाहून ग्राहक हैराण

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दराने घेतली मोठी झेप! गगनाला भिडले भाव, किंमती पाहून ग्राहक हैराण

Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश

Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…

राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस; दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 8 अंशांनी घट

राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस; दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 8 अंशांनी घट

व्हिडिओ

पुढे बघा
Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.