Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॉट्सॲपवरील 5 धोकादायक स्कॅम; तुमची एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट… जाणून घ्या

सध्या स्कॅमर्स व्हॉट्सॲपद्वारे लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक नवीन नवीन मार्ग शोधत आहेत. कधी ओटीपीची मागणी तर कधी खोटा क्यूआर कोड. स्कॅमर्सच्या या जाळ्यात अनेक लोकं अगदी सहज अडकतात आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 02:57 PM

व्हॉट्सॲपवरील 5 धोकादायक स्कॅम; तुमची एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट... जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
1 / 5

स्कॅमर्स व्हॉट्सॲपवर सरकारी अधिकारी बनून मेसेज करतात. यावेळी यूजर्सना त्यांचे अकाऊंट बंद होणार आहे, केवायसी अपडेट किंवा कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगतात आणि ओटीपी, पिन किंवा बँक डिटेल्सची मागणी करतात. मात्र लक्षात ठेवा बँक अधिकारी व्हॉट्सॲपवर ओटीपीची मागणी करत नाहीत.

2 / 5

व्हॉट्सॲपवर क्रिप्टो, स्टॉक मार्केट किंवा म्युचुअर फंडचा दावा करत यूजर्सना मेसेज केले जातात. यामध्ये सुरुवातीला यूजर्सना त्यांच्या गुंतवणूकीवर छोटे छोटे रिवॉर्ड्स देखील मिळतात. मात्र जेव्हा मोठी रक्कम गुंतवली जाते, स्कॅमर्स हे पैसे घेऊन गायब होतात.

3 / 5

व्हॉट्सॲपवर सतत मोठ्या पगाराची नोकरी आणि वर्क फ्रॉम होमचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळत असतील. मात्र ही लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्सची प्लॅनिंग असते. लोकांना नोकरी देण्याचा दावा करत रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग किंवा सिक्योरिटी फीच्या नावाखाली बरेच पैसे उकळले जातात.

4 / 5

स्कॅमर्स व्हॉट्सॲपवर खोटा क्यूआर पाठवून तो स्कॅन केल्यास रिवॉर्ड्स मिळण्याचा दावा करतात. मात्र हा क्यूआर कोड स्कॅन करताच तुमची सर्व माहिती स्कॅमर्सपर्यंत पोहोचू शकते आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते.

5 / 5

स्कॅमर्स पार्सल डिलीव्हरीच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक करताच तुमची सर्व माहिती स्कॅमर्सकडे जाते आणि तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

Web Title: Top 5 whatsapp scams you must know to protect your bank account and personal data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • scam
  • TECH TIPS
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!
1

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.